Cricket

INDW vs RSAW : अवघ्या 150 रूपयात पाहा भारत-दक्षिण आफ्रिका टी 20 सामना; जाणून घ्या तिकीट कसं करायचं बुक

अनिरुद्ध संकपाळ

INDW vs RSAW T20I Ticket Booking : भारतीय महिला क्रिकेट संघाने दक्षिण आफ्रिकेचा तीन वनडे सामन्यांच्या मालिकेत 3 - 0 असा व्हाईट वॉश दिला. त्यानंतर हरमनप्रीतच्या नेतृत्वाखाली संघाने एकमेव कसोटी सामन्यात देखील दक्षिण आफ्रिकेला मात दिली. आता हे दोन्ही संघ चार टी 20 सामन्यांची मालिका खेळणार आहेत.

महिला क्रिकेट संघांच्या या टी 20 मालिकेसाठी तिकीट विक्री सुरू आहे. क्रिकेट चाहते हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय संघाचे सामना पाहण्यासाठी तिकीट आरक्षित करू शकतात.

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पहिला टी 20 सामना हा 5 जुलैला होणार आहे. तर शेवटचा सामना हा 9 जुलै रोजी होईल.

तिकीट कसं करायचं बुक

भारत - दक्षिण आफ्रिका सामन्यांची तिकीटे 5 जुलैपासूनच विक्रीसाठी उपलब्ध असणार आहेत. तिकीट बुक करण्यासाठी पेटीयम इनसाईडरला भेट द्या.

तिकीटाचे दर कसे आहेत?

पेटीएम इनसाईडर वेबसाईट किंवा अॅपवरूनवरून तुम्ही तिकीट बूक करू शकता. तिकीटाची किंमत ही 150 रूपयांपासून सुरू होत आहे.

भारत - दक्षिण आफ्रिका टी 20 मालिकेचं कसं आहे शेड्युल

  • पहिला टी 20 सामना - 5 जुलै - शुक्रवार - सायंकाळी 7 वाजता, चेन्नई

  • दुसरा टी 20 सामना - 7 जुलै - रविवार - सायंकाळी 7 वाजता, चेन्नई

  • तिसरा टी 20 सामना - 9 जुलै - मंगळवार - सायंकाळी 7 वाजता, चेन्नई

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Justice Suryakant India’s New Chief Justice : न्यायमूर्ती सूर्यकांत असणार भारताचे नवे सरन्यायाधीश! राष्ट्रपतींनी केली नियुक्ती

लोककल्याणाची गाथा आणि भक्तीचा वसा ! अभंग तुकाराम सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित, या तारखेला रिलीज होणार सिनेमा

Rohit Arya Encounter: 'बाथरुम'मधून पोलिस आत शिरले अन्.., कसा घडला किडनॅपरच्या एन्काऊंटरचा थरार?

IND A vs SA A 1st Test: विराटची कसोटीतील जागा रिषभ पंतला मिळाली? फोटोमुळे चर्चा; मुंबईच्या गोलंदाजाने गाजवला पहिला दिवस

Latest Marathi News Live Update : मुंबईतील कायदा आणि सुव्यवस्था ढासळली - वर्षा गायकवाड

SCROLL FOR NEXT