viral tweet sakal
क्रीडा

Amit Mishra: 'गर्लफ्रेंडसोबत डेटवर जायचंय, पैसे द्या', स्टार क्रिकेटरने चाहत्याची केली मदत

गर्लफ्रेंडला 'डेट'वर नेण्यासाठी चाहत्याने क्रिकेटरला पैसे मागितले

निकिता जंगले

भारतीय संघाचा माजी क्रिकेटर अमित मिश्रा कुठल्या ना कुठल्या कारणाने चर्चेत येत असतो. सध्या अमित मिश्रा एका वेगळ्याच कारणाने चर्चेत आलाय. एका चाहत्याने अमित मिश्रा यांना मिश्रा याच्याकडे चक्क गर्लफ्रेंडला 'डेट'वर नेण्यासाठी पैसे मागितले. अमितने याविषयी ट्वीट करत पैसे दिल्याची माहिती दिली. सध्या अमित मिश्राचे ट्वीट चर्चेचा विषय ठरले. (cricketer amit mishra paid 500 rs to the fan whom want to go date with his girlfriend tweet viral)

अमित मिश्राने ५०० रुपये ट्रान्सफर केल्याचा फोटो शेअर करत ट्वीट केले. या ट्वीटमध्ये त्याने डेटसाठी चाहत्याला ऑल द बेस्ट म्हटले.

रोड सेफ्टी वर्ल्ड सीरिजच्या पहिल्या उपांत्यफेरीच्या सामन्यातील सुरेश रैनाच्या झेलचा व्हिडीओ शेअर करत अमित मिश्नाने कौतुक करणारे ट्विट केले होते. यावर एका चाहत्याने मिश्राच्या ट्वीटवर गुगल पे वर डेटवर जाण्यासाठी ३०० रुपये मागितले होते. अमितने त्याच्या चाहत्याला ३०० रुपये नव्हे तर चक्क ५०० रुपये सेंड केले.

अमित मिश्राने ५०० रुपये सेंड केलेला स्क्रीनशॉट ट्वीट केला त्यानंतर सोशल मीडियावर हे ट्वीट खुप व्हायरल होतोय. या ट्वीट वर नेटकरी अनेक मजेशीर प्रतिक्रिया देत असून अमित मिश्राच्या दिलदारपणाचे कौतुक करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bangladesh resumes visa services: बांगलादेशच्या तारिक रहमान सरकारचा मोठा निर्णय!,भारतासोबत ‘व्हिसा’ सेवा पुन्हा सुरू

IND vs SA Super 8s: द. आफ्रिकेने 'दुखती नस पकडली'! भारताची कोंडी करण्यासाठी नेट्समध्ये 'त्या' गोष्टीवर कसून सराव; काढला हुकूमी एक्का

नितीन गडकरींच्या पीएशी ओळख असल्याचे सांगत फसवणूक; नोकरी लावून देण्याच्या बहाण्याने उकळले लाखो रुपये...

Latest Marathi News Live Update : मुंबई-आग्रा महामार्गावर ट्रकची दुचाकीला धडक, दोघांचा जागीच मृत्यू

आईने सोडलं, कळपानं छळलं; तरीही ‘पंच कुन’ला नवं घर मिळालं, पाहा हृदयस्पर्शी Viral Video

SCROLL FOR NEXT