cristiano ronaldo and girlfriend georgina godríguez
cristiano ronaldo and girlfriend georgina godríguez OSCAR DEL POZO
क्रीडा

फुटबॉलपटू Ronaldoच्या नवजात बाळाचा मृत्यू

सकाळ डिजिटल टीम

क्रिस्तियानो रोनाल्डो (Cristiano Ronaldo) आणि गर्लफ्रेंड जॉर्जिना रॉड्रिग्ज त्यांच्या नवजात मुलाच्या मृत्यु झालाय यांसंदर्भात क्रिस्तियानो रोनाल्डोने याने इंस्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट करत आपल्या नवजात मुलाच्या मृत्यूची माहिती दिली. (Cristiano Ronaldo and girlfriend Georgina Rodríguez are mourning the loss of their newborn son.)

सोमवारी क्रिस्तियानो रोनाल्डोने सोशल मीडियावर एक हृदयद्रावक पोस्ट शेअर केली. यात त्याने त्यांच्या नवजात जुळ्या मुलांपैकी एक लहान मुलाचा मृत्यु झाल्याचे माहिती दिली.

रोनाल्डोने लिहिले, "आमच्या लहान मुलाचे निधन झाल्याचे अत्यंत दु:खासह मला सांगावं लागत आहे कोणत्याही पालकांसाठी ही सर्वात मोठी दु:खद गोष्ट आहे. रोनाल्डोने लिहिले. केवळ आमची मुलगी हा क्षण काही आशा आणि आनंदाने जगण्याची शक्ती देत आहे.”

रोनाल्डोने काळजी आणि देखरेखेसाठी त्यांच्या डॉक्टरांचे आभार मानले. या अत्यंत कठीण काळात आम्ही नम्रपणे गोपनीयतेची विनंती करतोय, असेही रोनाल्डो म्हणाला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar : रोहित पवार झाले भावनिक, अजित पवारांनी केली नक्कल! म्हणाले, असली नौटंकी...

PCB T20 WC 2024 : टी 20 वर्ल्डकप जिंकला तर पाकिस्तानी खेळाडू होणार करोडपती; PCB ने दिलं मोठं आश्वासन

LinkedIn Job Search : नोकरीची चिंता आता सोडा.! लिंक्डइनवर जॉब शोधण्याची ‘ही’ आहे सोपी पद्धत

IPL 2024 PBKS vs CSK Live Score : सीएसकेचाही पलटवार; पंजाबची गळती सुरू जवळपास निम्मा संघ गारद

Baramati Lok Sabha Election : 'तुम्ही आमचा जीव, आत्मा आहात...' बारामतीमधील सभेत रोहित पवारांना अश्रू अनावर

SCROLL FOR NEXT