Cristiano Ronaldo Joins Saudi Arabian Club 
क्रीडा

Cristiano Ronaldo: सौदी अरेबियाच्या ‘या’ क्लबसोबत खेळणार रोनाल्डो; वर्षाला कमावणार तब्बल 1,770 कोटी

रोनाल्डोला मिळाले मेस्सीपेक्षा पाचपट जास्त पैसे...

Kiran Mahanavar

Cristiano Ronaldo Joins Saudi Arabian Club : पोर्तुगाल फुटबॉल संघाचा कर्णधार ख्रिस्तियानो रोनाल्डोने सौदी अरेबियाच्या अल नासर या क्लबसोबत अडीच वर्षांचा करार केला आहे. यासह तो जगातील सर्वाधिक कमाई करणारा खेळाडू बनला आहे. युरोपमध्ये अनेक वर्षे खेळल्यानंतर तो आता आशियाई क्लबकडून खेळणार आहे. रोनाल्डोचा त्याच्या माजी क्लब मँचेस्टर युनायटेडसोबतचा करार संपल्यानंतर त्याच्या भवितव्याबद्दल बरीच अटकळ बांधली जात होती, जी रोनाल्डोने आता संपवली आहे.

37 वर्षीय रोनाल्डोने 2025 पर्यंत अल नसरशी करार केला आहे. त्यांनी 200 दशलक्ष युरो (रु. 1775 कोटी) पेक्षा जास्त किमतीचे करार केले आहेत. फुटबॉल क्लब अल नसरने कराराचा तपशील उघड केला नाही, परंतु वृत्तसंस्थाच्या मते, रोनाल्डोने "200 दशलक्ष युरो (US$ 214.04 दशलक्ष)" साठी करार केला आहे.

रोनाल्डोच्या समावेशामुळे अल नासरचा संघ मजबूत होईल. क्लबने नऊ सौदी प्रो लीग विजेतेपदे जिंकली आहेत आणि दहाव्या ट्रॉफीकडे लक्ष असेल. हा क्लब शेवटचा 2019 मध्ये लीगचा चॅम्पियन बनला होता. अल नासरच्या संघाला आता प्रथमच एएफसी चॅम्पियन्स लीग जिंकण्याची आशा असेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs NZ, 1st Test, 3rd Day: केएल राहुल शतकाच्या उंबरठ्यावर, पडिक्कलचेही अर्धशतक; लंचब्रेकपर्यंत काय घडलं?

IND vs PAK: भारत-पाकिस्तान सामना रंगणार, वैभव सूर्यवंशी मैदानात उतरणार; सामना कधी, कुठे, किती वाजता अन् Live कुठे पाहता येणार?

Tilak Varma Century: तिलक वर्माचा नेपाळवर तुफानी हल्ला! ११३ चेंडूंत ठोकलं बाहुबली शतक, चौकार-षटकारांच्या आतषबाजीने गोलंदाजांची दाणादाण

Rekha Konde: ठाकरे गटाच्या पदाधिकारी रेखा कोंडे यांना पुण्यात मारहाण; आरती मारणे-पवार यांची बदनामी केल्याचा आरोप

Solapur University : सोलापूर विद्यापीठाशी संलग्न सर्व महाविद्यालयांतील मुलींना तीन महिन्यांचे मोफत कराटे प्रशिक्षण; सत्र परीक्षेनंतर प्रशिक्षणाला सुरुवात

SCROLL FOR NEXT