ICC Men's Test Team Rishabh Pant esakal
क्रीडा

ICC Men's Test Team : ना विराट ना पुजारा लायक फक्त ऋषभ पंतच; ICC ने केली घोषणा...

अनिरुद्ध संकपाळ

ICC Men's Test Team Rishabh Pant : आयसीसीने आधी टी 20 त्यानंतर वनडे आणि आता 2022 च्या कसोटी संघाची घोषणा केली. वनडे आणि टी 20 संघात भारतीय खेळाडूंना समाधानकारक स्थान देण्यात आले आहे. मात्र कसोटी संघात भारताच्या फक्त ऋषभ पंतलाच संघात स्थान देण्यात आले आहे. विराट कोहली, चेतेश्वर पुजरा यासारख्या दर्जेदार खेळाडूंना आयसीसीच्या कसोटी संघात स्थान देण्यास लायक समजण्यात आले नाही.

आयसीसीने नुकतेच वर्ष 2022 चा आपला कसोटी संघ जाहीर केला. या संघात भारताच्या फक्त ऋषभ पंतचा समावेश आहे. संघाचे नेतृत्व इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सकडे सोपवण्यात आले आहे. संघात 4 ऑस्ट्रेलियन तर 3 इंग्लंडच्या खेळाडूंचा समावेश आहे.

आयसीसी 2022 कसोटी संघ

उस्मान ख्वाजा

क्रेग ब्रेथवेट

मार्नस लॅम्बशग्ने

बाबर आझम

जॉनी बेअरस्टो

बेन स्टोक्स (कर्णधार)

ऋषभ पंत

पॅट कमिन्स

कसिगो रबाडा

नॅथन लिओन

जेम्स अँडरसन

ICCने गेल्या वर्षी म्हणजेच 2022 चा सर्वोत्कृष्ट ODI संघ जाहीर केला आहे. पाकिस्तानच्या बाबर आझमला या संघाचा कर्णधार बनवण्यात आले आहे. त्याचबरोबर भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहलीला या संघात स्थान मिळालेले नाही. भारतातील फक्त 2 खेळाडू, श्रेयस अय्यर आणि मोहम्मद सिराज हे ICC ODI टीम ऑफ द इयरमध्ये स्थान मिळाले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shubman Gill: 'किंग' कोहलीकडून 'प्रिन्स'चं भरभरून कौतुक! म्हणाला, 'स्टार बॉय, तू इतिहास...'

Latest Maharashtra News Live Updates: पंचवटीमध्ये मुसळधार पावसानंतर गोदावरी नदीच्या पाणीपातळीत वाढ.

Weekly Horoscope: या आठवड्यात गुरु-आदित्य योगामुळे 'या' 5 राशींवर धनवर्षा, बँक खात्यात होईल मोठी भर, जाणून घ्या तुमचं करिअर राशीभविष्य

Maharashtra Rain News: राज्यात पुढचे ४ दिवस मुसळधार, पहा कुठे -कोणता अलर्ट? | Weather Alert

Video : “...अन् साक्षात पांडुरंगाचं दर्शन झालं”, पंढरपूरला निघालेल्या दिव्यांग आजोबांचा वारीतला व्हिडिओ पाहून शॉक व्हाल..

SCROLL FOR NEXT