IND vs BAN Vice-captain KL Rahul gets keeping Rishabh Pant  sakal
क्रीडा

IND vs BAN: 'घोड्यांच्या शर्यतीत गाढवेही...' संजू सॅमसन आहे कुठे ?

'पंतच्या नादात संजूला काढलं! अन् आता राहुल विकेटकिपर केला', चाललंलय काय

Kiran Mahanavar

IND vs BAN 1st ODI : भारत आणि बांगलादेश यांच्यातील तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना शेरे बांगला स्टेडियमवर खेळल्या जात आहे. या सामन्यात ऋषभ पंत तंदुरुस्त नसल्याने केएल राहुलला भारतीय यष्टीरक्षक फलंदाज म्हणून प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान देण्यात आले आहे. अशा परिस्थितीत जेव्हा रोहित शर्माने टीम इंडियाच्या इलेव्हनचा खुलासा केला, तेव्हा भारतीय चाहते संतापले.

एका नेटकऱ्याने केएल राहुलचा यष्टीरक्षक फलंदाज म्हणून संघाचा भाग झाल्याची मीम शेअर करून त्याची खिल्ली उडवली आहे. ट्विट करत त्याने लिहिले की, 'आता घोड्यांच्या शर्यतीत गाढवेही धावतील.' आणखी एका यूजरने लिहिले की, 'आता केएल राहुलला संघात ठेवण्यासाठी त्यांनी ऋषभ पंतला वगळले आहे.' एका यूजरने मीम शेअर करत लिहिले, 'लोक केएल राहुलला पाठिंबा देत आहेत?'

ऋषभ पंतच्या जागी विकेटकिपर म्हणून इशान किशन होता, परंतु असे असूनही केएल राहुलचा संघात समावेश करण्यात आला आहे. खरं तर, केएल राहुल पूर्वी जेव्हा संघाचा भाग होता, तेव्हा त्याने फक्त फलंदाजाची भूमिका बजावली होती. हे टी-20 फॉरमॅटमध्येही पाहायला मिळाले आहे. दुसरीकडे यष्टीरक्षक फलंदाज म्हणून संधीची वाट पाहणारे इतर खेळाडू लांब रांगेत आहेत, ज्यामध्ये इशान किशन आणि संजू सॅमसन सारखे खेळाडू देखील आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Assembly election results 2026 Live Update: १५ वर्षांनंतर बंगालमध्ये घडणार मोठा राजकीय उलटफेर? भाजपची १६० जागांवर आघाडी

Nagpur News: ट्रांझिट बेलनंतरही अटकपूर्व जामिनाचा हक्क नाही; उच्च न्यायालय : बहुचर्चित किडनी विक्री प्रकरणात डॉ. सिंगला दणका

Vijay Thalapathy TVK Party : विजय थलपथीचा तामिळनाडूच्या राजकारणात 'मास्टर' स्ट्रोक! पहिल्याच निवडणुकीत मोठी आघाडी

Tamil Nadu Election Result Update : लाडक्या बहिणींनी विजय थलपतीला तारलं, लग्नात मुलींना मिळणार आता ८ ग्रॅम सोने; थलपतीचा महाराष्ट्र पॅटर्न चर्चेत

AC vs Cooler vs Fan : एसी, कूलर की पंखा...उन्हाळ्यात काय आहे बेस्ट? महिन्याला किती बिल येतं? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT