David Warner Video Viral SAKAL
IPL

IPL 2022: डेव्हिड वॉर्नर बनला KGF 2 चा रॉकी...

दिल्ली कॅपिटल्सचा डेव्हिड वॉर्नर सोशल मीडियावर कायम सक्रिय असतो

Kiran Mahanavar

IPL 2022: दिल्ली कॅपिटल्सचा डेव्हिड वॉर्नर सोशल मीडियावर कायम सक्रिय असतो. वॉर्नर त्याच्या चाहत्यांचे मनोरंजन करण्याची कधीच एकही संधी सोडत नाही. काल वॉर्नरने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडिओ शेअर केला. ज्यामध्ये तो KGF 2 चित्रपटातील 'हिंसा' हा डायलॉग बॅट फिरवत आहे. वॉर्नरने व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये आपल्या चाहत्यांसाठी विचार आहे. हा कोणत्या चित्रपटाचा आहे हे सांगू शकाल का?

वॉर्नर हॉलिवूड चित्रपटांपेक्षा बॉलीवूड आणि टॉलिवूड चित्रपटांमध्ये जास्त पसंती देत आहे. याआधीही अनेक पण बॉलीवूड गाणी रिक्रिएट करताना किंवा त्यांचे डायलॉग कॉपी करताना वॉर्नर आपल्याला दिसले आहे.(David Warner Video Viral)

KGF Chapter 2 हा प्रशांत नील याने दिग्दर्शित केलेला एक अ‍ॅक्शन चित्रपट आहे. अभिनेता यशने यात उत्तम भूमिका साकारताना दिसत आहे. KGF 2 ने रिलीज झाल्याच्या पहिल्याच दिवशी रेकॉर्डब्रेक कलेक्शन कमावले केली आहे.

डेव्हिड वॉर्नर सध्या आयपीएलमध्ये दिल्ली कॅपिटल्सचा (DC) भाग असून. आयपीएल 2022 च्या लिलावात ऑस्ट्रेलियन सलामीवीर डेव्हिड वॉर्नरला दिल्लीने 6.25 कोटी रुपयांना विकत घेतले आहे. या हंगामाच्या लिलावात मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्जनेही वॉर्नरला विकत घेण्यासाठी रस्य दाखवत होते.

आयपीएलच्या मागील हंगामात पहिल्या टप्प्यात संघाच्या खराब कामगिरीनंतर वॉर्नरला सनरायझर्सचे कर्णधारपद गमवावे लागले होते. यानंतर व्यवस्थापनाने केन विल्यमसनला संघाचा कर्णधार बनवण्यात आले. त्यावेळी टॉम आणि डेव्हिड वॉर्नर यांच्यात अजिबात पटतं नसल्याच्या बातम्या चालू लागल्या होत्या. विल्यमसन देखील काही खास कर्णधारपद मध्ये करिष्मा करू शकला नाही. सनरायझर्स हैदराबादने (SRH) हंगाम शेवटच्या स्थानावर संपवला होते. वॉर्नरने 2021 वगळता सनरायझर्ससाठी प्रत्येक हंगामात 500 हून अधिक धावा केल्या आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

7 अलिशान घरं, 16 कोटींची शेतजमीन अन् बरच काही, माणिकराव कोकाटेंची संपत्ती वाचून थक्क व्हाल!

Mumbai News: धारावीपासून दादरपर्यंत समस्यांची रांग! जनतेच्या अपेक्षा ‘मिनी सरकार’कडे; त्रिकोणीय लढतीने राजकीय तापमान वाढणार

IPL 2026 Auction: मुंबई, महाराष्ट्र अन् विदर्भाचे खेळाडूही मालामाल; राज्यातील 'या' १० खेळाडूंवर लागली बोली

CNG and PNG Rate: मोठी बातमी! १ जानेवारीपासून सीएनजी आणि पीएनजीच्या किमती कमी होणार; पण किती रुपयांनी? जाणून घ्या...

Prithviraj Chavan refuses to apologize Video : ‘’माफी मागण्याचा प्रश्नच येत नाही, मी का माफी मागू?’’ ; ‘ऑपरेशन सिंदूर’बाबत वादग्रस्त विधानावर पृथ्वीराज चव्हाण ठाम!

SCROLL FOR NEXT