Deepak Chahar-Jaya Bhardwaj Wedding 
IPL

दीपक चहर लवकरच चढणार घोड्यावर; लग्नाची पत्रिका व्हायरल

दीपक आणि जया यांच्या लग्नाची पत्रिका सोशल मीडियावर व्हायरल

Kiran Mahanavar

Deepak Chahar-Jaya Bhardwaj Wedding: चेन्नई सुपर किंग्जचा आणि टीम इंडियाचा स्टार वेगवान गोलंदाज दीपक चहर गेल्या काही काळापासून चर्चेत आहे. आयपीएल मेगा लिलावात त्याला चांगलीच बोली लागली होती. मात्र या आयपीएलमध्ये दुखापतीमुळे दीपक एकही सामना खेळू शकला नाही. दरम्यान त्याने आता लग्नगाठ बांधण्याचा निर्णय घेतला आहे. दीपक आणि जया यांच्या लग्नाची पत्रिका सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

आयपीएलच्या 2021 च्या पंजाब किंग्जविरुद्धच्या सामन्यात स्टँडमध्ये फिल्मी स्टाईलमध्ये प्रपोज केले होते. जयाने 'हो' म्हणत त्याच्या प्रेमप्रस्तावावर शिक्कामोर्तब केले होते. ते सगळं अचानक घडलं आणि लाखों लोग त्या क्षणाचा साक्षीदार बनले. तेव्हापासून सतत चर्चा होत होती की, जयाला जाहीरपणे प्रपोज करणारा दीपक तिच्याशी कधी लग्न करेल. पण आता हा खेळाडू लवकरच घोड्यावर चढणार आहे.

जया आणि दीपक यांनी लग्नाची पत्रिका छापल्या आहे. पत्रिका सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत. जया आणि दीपक यावर्षी 21 जून रोजी लग्नाच्या बेडीत अडकणार आहे. दिपक बराच काळ क्रिकेटपासून दूर होता, मात्र आता त्याने चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे. दीपक चहरची गर्लफ्रेंड जया भारद्वाज ही 'बिग बॉस' फेम सिद्धार्थ भारद्वाजची बहीण आहे. बिग बॉस शिवाय सिद्धार्थ अनेक टीव्ही शोमध्येही दिसला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

FDA Crime : तुकाराम मुंढेंचा सर्वात मोठा दणका! संभाजीनगर शॉक; प्रसिद्ध 'आईच्या गावात' अन् 'यल्ला यल्ला' हॉटेलला टाळे

Women T20 World Cup : भारतीय संघात बदलाचे वारे; वर्ल्ड कप अपयशानंतर वेगवान हालचाली!

Latest Marathi News Live Update : रत्नागिरी-पावसाचा आजपासून तीन दिवस आँरेज अलर्ट

Petrol-Diesel Price: Nayara नंतर सरकारी कंपन्यांचे आजचे दर जाहीर! महाराष्ट्रात पेट्रोल-डिझेल आता किती रुपयांना?

Lohagad Fort : लोहगड किल्ल्याची बदनामी थांबवावी; स्थानिक नागरिकांसह शिवप्रेमींची मागणी

SCROLL FOR NEXT