IND vs AFG  esakal
IPL

IPL 2024 Auction : सोलापूरचा अर्शीन लखनौ सुपर जायंट्सकडून खेळणार; वाचा किती लागली बोली?

अनिरुद्ध संकपाळ

IPL 2024 Auction : आयपीएल 2024 मिनी लिलावात सोलापूरचा डावखुरा फलंदाज अर्शीन कुलकर्णी सोल्ड झाला आहे. त्याला लखनौ सुपर जायंट्सने बेस प्राईस 20 लाखाला खरेदी करत आपल्या संघात घेतलं. अर्शीनने 19 वर्षाखालील आशिया कपमध्ये भारतीय संघाचे प्रतिनिधित्व केलं होतं.

दुबईत झालेल्या 19 वर्षाखालील आशिया कप स्पर्धेत भारताकडून खेळताना अर्शीन कुलकर्णीने दमदार कामगिरी केली. त्याने अफगाणिस्तानविरूद्धच्या सामन्यात 3 विकेट्स आणि अर्धशतक ठोकत अष्टपैलू कामगिरी देखील केली. नेपाळविरूद्ध नाबाद 43 धावा केल्या.

आयपीएल 2024 च्या लिलावात उत्तर प्रदेशच्या 20 वर्षाच्या अनकॅप्ड समीर रिझवीला सर्वाधिक बोली लागली आहे. त्याला सीएसकेने 8.40 कोटी रूपये देऊन घेतले. त्याची बेस प्राईस 2 लाख होती. तर शाहरूख खानला गुजरात टायटन्सने 7.40 कोटी रूपये खर्चून आपल्या गोटात खेचले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

IND vs WI: तिलक वर्माचा ब्रेनफेड मुमेंट... चौकार झाला असं वाटलं अन् झाला विचित्रपद्धतीने रन आऊट; पाहा Video

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत आज दिवसभरात काय घडलं? एका क्लिकवर पहा सर्व महत्त्वाचे अपडेट्स

SCROLL FOR NEXT