Jonty Rhodes IPL 202 ESAKAL
IPL

Jonty Rhodes IPL 2024 : बॉल बॉयचा भन्नाट कॅच... टिप्स देणाऱ्या जाँटीने थोपटली पाठ; Video व्हायरल

अनिरुद्ध संकपाळ

Jonty Rhodes IPL 2024 : लखनौ सुपर जायंट्सचा फिल्डिंग कोच जाँटी रोड्स हे जगात कुठंही चांगली फिल्डिंग झाली की फार उत्साहाने त्याचं कौतुक करतात. कोलकाता नाईट रायडर्सर आणि लखनौ सुपर जांयट्स यांच्यातील सामन्यात इडन गार्डनवरील एका बॉल बॉयने एक चांगला झेल घेतला. त्यानंतर जाँटी देखील त्या मुलाचं कौतुक करताना दिला. याचबरोबर जाँटीने सामन्यानंतर या बॉल बॉयची भेट घेतली.

सामन्यानंतर जाँटी या युवा मुलाला भेटला. त्यावेळी त्याने काही फिल्डिंग टिप्स देखील दिल्या. जाँटी म्हणाला की, 'हा अप्रतिम कॅच होता. तुम्ही तुमचे डोळे बॉलवर ठेवा. तू तेच केलस.'

यानंतर या युवा मुलाने जाँटी त्याला का आवडतो हे सांगितलं. पुढे जाँटीनंही 2020 मधील एका कॅम्पमध्ये त्याला दिलेल्या टिप्सची आठवण करून दिली. तो म्हणला की, 'झेल घेताना बॉडी पोजिशन महत्वाची असते. हातासोबतच तुमच्या पायाची हालचालही महत्वाची आहे. हे तू लक्षात ठेवलस याचा मला आनंद आहे.'

बॉल बॉयने मार्कस स्टॉयनिसचा घेतला कॅच घेतला. वैभव अरोराच्या गोलंदाजीवर स्टॉयनिसने अप्पर कट मारला होता. थर्ड मॅनच्या दिशेने चेंडू सीमारेषेबाहेर गेला अन् या मुलानं तो तत्परतेनं कॅच केला. या कॅचनंतर कॅमेरामॅननं कॅमेरा जाँटी रोड्सकडं पॅन केला होता. त्यावेळी जाँटी टाळ्या वाजवताना दिसला.

(IPL 2024 Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tata Group: शेअर बाजार उघडताच TCSचे शेअर्स कोसळले; गुंतवणूक करावी की नाही, तज्ज्ञ काय म्हणतात?

Homemade Glow Mask: 'या' 4 प्रकारे चेहऱ्यावर मुलतानी माती लावा अन् 15 मिनिटांत चेहऱ्यावर येईल अद्भुत चमक

"मी महाराष्ट्राची मुलगी" मराठी भाषा विवादावर शिल्पाने बोलणं टाळलं; "मला या वादावर.."

Ratnagiri : देव तारी त्याला कोण मारी! पुण्यातील पर्यटक समुद्रात वाहून जात होता..., स्थानिकांनी प्रसंगावधानामुळे वाचला; थरारक क्षण

'हार मानणार नाही, पुन्हा नव्याने सुरुवात करु' कॅनडातील कॅफेवरील गोळीबानंतर कपिल शर्माची प्रतिक्रिया

SCROLL FOR NEXT