Rumored Rohit Sharma May Left MI After Season  esakal
IPL

Rohit Sharma IPL 2024 : नाराज रोहित शर्मा हार्दिक प्रकरणानंतर मुंबई इंडियन्स सोडणार?

अनिरुद्ध संकपाळ

Rohit Sharma Leave Mumbai Indians IPL 2024 : आयपीएल 2024 चा हंगाम सुरू झाल्यापासून मुंबई इंडियन्स संघाबाबत अनेक चर्चांना उधाण आलं आहे. हार्दिक पांड्याने रोहित शर्माकडून मुंबई इंडियन्सची कॅप्टन्सी घेतल्यापासून मुंबई इंडियन्सच्या कॅम्पमध्ये काहीही योग्य होताना दिसत नाहीये. त्यांनी हंगामातील पहिले तीन सामने गमावले आहेत.

याच जोडीला हार्दिक पांड्याविरूद्ध मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांनी मोर्चा उघडला असून प्रत्येक सामन्यात ते हार्दिकविरूद्ध हूटिंग करताना दिसत आहेत. त्यातच आता रोहित शर्माबाबत एक नवीव चर्चा सुरू झाली आहे. रोहित शर्मा यंदाचा हंगाम झाल्यानंतर मुंबई इंडियन्स सोडणार अशी ही चर्चा आहे. तो पांड्याच्या कॅप्टन्सीवर खुश नाहीये.

रोहित विरूद्ध हार्दिक?

हार्दिक पांड्या आणि रोहित शर्मा यांच्यातील दुरावा अन् संघात पडलेली फूट यामुळे मुंबई इंडियन्स यंदाच्या हंगामात खराब कामगिरी झाली आहे. दोन्ही वरिष्ठ खेळाडू हे मैदानावरील काही निर्णयांवर एकमेकांशी सहमत नसल्याचे दिसते. त्याचा परिणाम आपल्याला दिसतोय. यामुळे ड्रेसिंग रूममधील वातावरण देखील प्रभावित झालं आहे.

नव्या चर्चांना आलाय ऊत

क्रिकेट वर्तुळात मुंबई इंडियन्स रोहित शर्माला पुन्हा कर्णधार करू शकते अशी चर्चा सुरू झाली आहे. मात्र हार्दिक पांड्याला त्याची गुणवत्ता सिद्ध करण्यासाठी अजून दोन सामने तरी संधी दिली जाईल. ही चर्चा पहिल्यांदाच सुरू झालेली नाही. मात्र या चर्चा सत्यात उथरण्याची शक्यता फार कमी आहे.

(IPL Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Mumbai Trains: प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी! १७ जुलैपर्यंत पुणे-मुंबई २५ गाड्यांचे मार्ग बदलले, दौंड-मनमाड मार्गे गाड्या वळवल्या..

Latest Marathi News Live Update : लाडकी बहीण योजनेतून 90 लाखांपेक्षा जास्त महिलांची नावे वगळली; सर्वाधिक संख्या बीड जिल्ह्यातील

Maharashtra land Acquisition: भूसंपादन प्रक्रियेला गती देण्यासाठी राज्याचा मोठा निर्णय; १०३ विशेष भूसंपादन अधिकारी पदांची पुनर्रचना, प्रकल्पांना मिळणार वेग

Kolhapur Monsoon Rainfall : धरण क्षेत्रांत 41 दिवसांत 36 वेळा अतिवृष्टी; सर्वाधिक पाटगाव क्षेत्रात, सर्फनालामध्ये 24 तासांत 347 मिमी.ची नोंद

उत्तम गुंतवणूक : एलेनबारी इंडस्ट्रियल गॅसेस (शुक्रवारचा बंद भाव : रु. २९४.२५)

SCROLL FOR NEXT