Yashasvi Jaiswal Jay Shah 
IPL

IPL 2023 : यशस्वी जैस्वालची होणार टीम इंडियात एन्ट्री! BCCI सचिव जय शहाच्या या ट्विट दिले संकेत

जैस्वालची धमाकेदार फलंदाजी पाहून बीसीसीआयचे सचिव जय शहाही खूश...

Kiran Mahanavar

IPL 2023 Yashasvi Jaiswal Jay Shah : राजस्थान रॉयल्सचा युवा सलामीवीर यशस्वी जैस्वालने आयपीएलच्या 56व्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सविरुद्धच्या सामन्यात मोठा विक्रम केला. आयपीएलच्या इतिहासात सर्वात जलद अर्धशतक ठोकणारा तो खेळाडू ठरला. यशस्वीने लखनौ सुपर जायंट्सचा कर्णधार केएल राहुलचा विक्रम मोडला. यशस्वीने अवघ्या 13 चेंडूत अर्धशतक ठोकले. तर राहुलने यासाठी 14 चेंडूंचा सामना केला.

यशस्वी जैस्वालचा लवकरच टीम इंडियात प्रवेश होऊ शकतो. त्याची आयपीएल 2023 मध्ये धमाकेदार फलंदाजी पाहून बीसीसीआयचे सचिव जय शहाही खूश झाले. बीसीसीआयचे सचिव जय शहा यांनी असे ट्विट केले असून टीम इंडियात प्रवेशाचे संकेत दिले.

यशस्वी जैस्वालने या सामन्यात 13 चौकार आणि 5 षटकार मारले. जैस्वालचा फलंदाजीचा स्ट्राईक रेटही 208.51 होता. यशस्वी जैस्वालची धमाकेदार खेळी पाहून बीसीसीआयचे सचिव जय शहा यांनी ट्विट केले की, यशस्वी जैस्वालची खास खेळी... सर्वात वेगवान आयपीएल अर्धशतक ठोकल्याबद्दल... आपल्या खेळाप्रती प्रचंड जिद्द आणि उत्कटता दाखवल्याबद्दल अभिनंदन. भविष्यातही तुमचा हा उत्कृष्ट फॉर्म चालू राहो.

यशस्वी जैस्वालने आयपीएलच्या चालू हंगामात आतापर्यंत 12 डावात 575 धावा केल्या आहेत. यावेळी 4 अर्धशतकं आणि 1 शतक झळकावलं आहे. बीसीसीआय सचिव जय शहा यांच्या ट्विटमध्ये यशस्वी जैस्वालच्या टीम इंडियात प्रवेशाचे संकेत मिळाले आहेत. त्याचवेळी टीम इंडियाचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्री म्हणाले की, यशस्वी जैस्वालवर टीम इंडियाकडून खेळण्याची वेळ आली आहे.

कोलकाता नाइट रायडर्स विरुद्धच्या स्फोटक खेळीबद्दल यशस्वी जैस्वालचे कौतुक केले जात आहे. यशस्वी जैस्वालला टीम इंडियामध्ये खेळण्याची संधी दिल्यास तो यावर्षी 2023 चा वर्ल्ड कप ट्रॉफी भारताला जिंकून देऊ शकते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Couple on Railway Track Viral Video : प्रेम आंधळं असतं ऐकलय, पण इतकं? ; रेल्वेखाली बसले होते गुटरगु करत, क्षणात निघाली रेल्वे अन् मग...

PM Narendra Modi: ''दोनशे वर्षांत पहिल्यांदाच असं झालं'', अहिल्यानगरच्या देवव्रत रेखेंचं पंतप्रधानांकडून कौतुक

Mumbai Pollution: वाऱ्यामुळे प्रदूषणात घट! ‘एक्यूआय’मध्ये सुधारणा; कारवाईचाही हातभार

आंतरपाट काढताच एकमेकांना पाहून हसत सुटले सोहम आणि पूजा; बांदेकरांच्या सुनेची साडीही ठरतेय चर्चेचा विषय

Latest Marathi News Live Update : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात 6 ठिकाणी नगरपरिषद निवडणुका झाल्या, त्या 6 ठिकाणी स्ट्राँग रूम

SCROLL FOR NEXT