Jasprit Bumrah Sakal
क्रीडा

बुमराहची हवा; वनडेनंतर आता टी-20 सह कसोटी संघाचा उपकर्णधार

सुशांत जाधव

Jasprit Bumrah appointed as T20 and Test vice captain : दक्षिण आफ्रिका दौऱ्यात वनडे संघाच्या उप कर्णधार पदाची धूरा सांभाळणारा जसप्रीत बुमराह आता टी-20 आणि कसोटीतही उप-कर्णधार म्हणून मिरवणार आहे. भारतीय संघ घरच्या मैदानावर श्रीलंकेविरुद्ध तीन सामन्यांची टी-20 मालिकेसह दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. टी-20 आणि कसोटी संघाच्या उपकर्णधार पदी जसप्रीत बुमराहची निवड करण्यात आली आहे. याआधी रोहित शर्माच्या अनुपस्थितीत दक्षिण आफ्रिका दौऱ्यावरील वनडे मालिकेत बुमराहनं उपकर्णधार पदाची धूरा सांभाळली होती.

बीसीसीआयने शनिवारी श्रीलंकेविरुद्धच्या टी-20 मालिकेसाठी 18 सदस्यीय टी-20 संघाची घोषणा केली. या मालिकेतून रविंद्र जाडेजा भारतीय संघात कमबॅक करत आहेत. दुखापतीमुळे तो संघाबाहेर होता.

असा आहे भारतीय संघ

India's squad for the T20I series: रोहित शर्मा (कर्णधार), ऋतूराज गायकवाड, इशान किशन(WK), सुर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, व्यंकटेश अय्यर, दीपक चहर, जसप्रीत बुमराह (उप कर्णधार), भुवनेश्वर कुमार, दीपक चाहर, हर्षल पटेल, मोहम्मद सिराज, संजू सॅमसन, रविंद्र जाडेजा, युजवेंद्र चहल, रवि बिश्नोई, कुलदीप यादव, आवेश खान.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

JP Nadda: आरक्षण हटाओ आंदोलन! शिष्टमंडळाने घेतली जेपी नड्डांची भेट; 'या' मुद्द्यांवर झाली चर्चा

Marathi News Live Updates : नेपाळमधून जी दृश्ये समोर येत आहेत, ती अत्यंत विनाशकारी आणि हृदयद्रावक आहेत - आदित्य ठाकरे

WTC 2025-27: भारतीय संघाचं गणित बिघडलं! श्रीलंकेविरुद्धच्या 'ड्रॉ'नंतर Points Table मध्ये टीम इंडिया कोणत्या स्थानावर

Marathi Language Rule: ऑटो-टॅक्सी चालकांना दिलासा! मराठी शिकण्यासाठी एक वर्षाची मुदत; देवेंद्र फडणवीसांचा मोठा निर्णय

Car Care Tips: कारमध्ये फोन चार्ज करताय? 'या' ४ चुकांमुळे मोबाईलचा ब्लास्ट अन् कारची बॅटरी होऊ शकते डेड!

SCROLL FOR NEXT