Malaysia Badminton Open P V Sindhu HS Prannoy Reached In Quarterfinals esakal
क्रीडा

Malaysia Open | पी. व्ही. सिंधू, एच. एस. प्रणॉय उपांत्यपूर्व फेरीत दाखल

अनिरुद्ध संकपाळ

Malaysia Open : भारताची दोन वेळची ऑलिम्पिक पदक विजेती पी. व्ही. सिंधूने (P V Sindhu) थायलंडच्या चैंवागचा पराभव करत मलेशिया ओपनची (Malaysia Open) उपांत्यपूर्व फेरी (Quarterfinals) गाठली. जागतिक क्रमवारीत 7 स्थानावर असलेल्या सिंधूने थायलंडच्या बॅडमिंटनपटूचा (Badminton) 19-21, 21-09, 21-14 असा तीन गेममध्ये पराभव केला. हा सामना 57 मिनिटे चालला. आता पी. व्ही. सिंधूचा सामना तैवानच्या ताइ यिंग सोबत होणार आहे.

सिंधू सोबतच भारताच्या एस. एच. प्रणॉयने (HS Prannoy) देखील उपांत्यपूर्व फेरी गाठली. त्याने तैवानच्या चौथ्या सिडेड चोऊ चानचा 21-15, 21-7 असा सहज पराभव केला. थॉमस कप विजयात मोठा वाटा उचलणारा प्रणॉय आता इंडोनेशियाच्या सातव्या सिडेड जॉनतान ख्रिस्टे याच्यासोबत भिडणार आहे.

याचबरोबर आज पुरूष दुहेरीमध्ये सातवी सिडेड सात्विकसाईराज रंकरेड्डी आणि चिराग शेट्टी ही जोडी खेळणार आहे. तसेच माजी राष्ट्रकुल विजेता परूपल्ली कश्यप देखील आज कोर्टवर उतरणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Fastag Rules Change: १ फेब्रुवारी पासून बदलणार 'फास्टॅग'चे नियम!, नवीन वर्षात सरकारकडून वाहनचालकांना मिळणार दिलासा

T20 World Cup 2026 च्या सेमीफायनलमध्ये कोणते ४ संघ पोहचणार? हरभजन सिंगची भविष्यवाणी; भारतीय संघाबद्दल म्हणाला...

Bhopal Crime: महिलांची अंतर्वस्त्रे चोरायचा अन् स्वतः घालून झोपायचा; पोलिसांनी काढला माग, धक्कादायक कारण आलं समोर

Ajit Pawar: अजित पवारांच्या हेलिकॉप्टरमधून बजरंग सोनवणेंचा प्रवास; बीडच्या राजकारणात नवा ट्विस्ट

१३ वर्षांपासून शारीरिक संबंध नाही, विकी डोनर बनवून ठेवलंय... टीव्हीच्या श्रीकृष्णाने पत्नीवर केलेले गंभीर आरोप

SCROLL FOR NEXT