Malaysia Open 2022 Tai Tzu Ying Defeat PV Sindhu  esakal
क्रीडा

Malaysia Open : पी. व्ही. सिंधू उपांत्यपूर्व फेरीत पराभूत

अनिरुद्ध संकपाळ

Malaysia Open 2022 : भारताची दोन वेळची ऑलिम्पिक पदकविजेत्या पी. व्ही. सिंधूला मलेशिया ऑपन सुपर 750 बॅडमिंटन स्पर्धेत उपांत्य पूर्व फेरीत पराभवाचा धक्का बसला. तैवानच्या ताई यिंगने (Tai Tzu Ying) तीन गेममध्ये सिंधूचा पराभव केला. सातव्या सिडेड सिंधूचा (PV Sindhu) दुसऱ्या सिडेड ताईने 13-21, 21-15, 21-13 तीन सेटमध्ये पराभव केला. ताईने टोकियो ऑलिम्पिकमध्ये रौप्य पदक जिंकले होते.

गेल्या काही काळापासून तैवाच्या ताईने सिंधूवर कायम वर्चस्व राखले आहे. या दोघींमध्ये आतापर्यंत 21 सामने झाले आहेत. त्यातील 16 सामने ताई यिंग आणि सिंधूने 5 सामने जिंकले आहेत. आजच्या सामन्यात पहिल्या गेममध्ये सिंधूने ताईवर 13-21 असे वर्चस्व राखले. या गेममध्ये सिंधू 2-5 ने पिछाडीवर होती. मात्र त्यानंतर तिने 11-7 अशी आघाडी घेतली.

मात्र दुसऱ्या गेममध्ये ताईने 21-15 आणि तिसरा गेम 21-13 असा जिंकत सामना खिशात टाकला. ताईने जरी दोन्ही गेम जिंकले असले तरी या गेममध्ये सिंधूने देखील कडवी टक्कर दिली होती. आता भारताच्या आशा थॉमस कप गाजवणाऱ्या एच. एस. प्रणॉयवर (SH Prannoy) टिकून आहेत. त्याचा उपांत्यपूर्व फेरीत सामना जागतिक क्रमवारीत आठव्या स्थानावर असणाऱ्या जोनाथन ख्रिस्टी याच्यासोबत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Cold Wave : पुणे तापमानात होतयं उणे, राज्यात थंडीचा कडाका आणखी वाढणार; ४ दिवसांचा हवामान विभागाचा अंदाज आला समोर

Sangli Crime : सांगलीत चाललंय काय? जतमध्ये नग्नावस्थेत तोंड, डोके ठेचून तरुणाचा निर्घृण खून; डोक्यात गंभीर जखमा

Latest Marathi News Live Update : राज्यातील २४ नगरपरिषदांसाठी आज मतदान; कर्मचारी पोहोचले मतदान केंद्रांवर

Air Pollution : वाकड, रावेतला प्रदूषणाचा विळखा; आरएमसी प्लांटमुळे नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम

'सुंदरा मनामध्ये भरली' फेम मराठी अभिनेत्रीची 'तस्करी'मध्ये एन्ट्री; इम्रान हाश्मीसोबत शेअर करणार स्क्रीन

SCROLL FOR NEXT