Malojiraje Chhatrapati Indian Football Association esakal
क्रीडा

Indian Football : कोल्हापूरला मिळाला बहुमान! 'वेस्टर्न इंडिया फुटबॉल'च्या उपाध्यक्षपदी मालोजीराजेंची पाचव्यांदा निवड

मालोजीराजे उत्कृष्ट फुटबॉलपटू आहेत.

सकाळ डिजिटल टीम

मालोजीराजे कोल्हापूर स्पोर्टस्‌ असोसिएशनचे अध्यक्ष असून, ऑल इंडिया फुटबॉल फेडरेशनच्या (Indian Football Federation) कार्यकारी समितीचे सदस्य आहेत.

कोल्हापूर : वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएशनच्या (Western India Football Association) उपाध्यक्षपदी मालोजीराजे छत्रपती (Malojiraje Chhatrapati) यांची पाचव्यांदा बिनविरोध निवड झाली. ते कोल्हापूर स्पोर्टस्‌ असोसिएशनचे अध्यक्ष असून, ऑल इंडिया फुटबॉल फेडरेशनच्या (Indian Football Federation) कार्यकारी समितीचे सदस्य आहेत.

मालोजीराजे उत्कृष्ट फुटबॉलपटू असून कोल्हापूरच्या फुटबॉल विश्‍वाला राष्ट्रीय स्तरावर ओळख मिळावी, यासाठी प्रयत्नशील आहेत. शहरातील स्थानिक संघांना त्यांचे मोठे पाठबळ आहे. त्यांच्या प्रयत्नामुळे राष्ट्रीय स्तरावरील द्वितीय श्रेणीची फुटबॉल स्पर्धा छत्रपती शाहू स्टेडियमवर झाली.

संतोष ट्रॉफीचे सामने कोल्हापुरात आयोजन करण्यातही त्यांचा पुढाकार होता. त्यांच्या कार्याची दखल घेऊन यंदा पुन्हा ‘विफा’च्या उपाध्यक्षपदी निवड झाली आहे. त्यानंतर त्यांच्या अभिनंदनाचे फलक झळकले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Konkan railway special trains demand : मुंबई, पुणे ते कोकणदरम्यान विशेष रेल्वेगाड्या मिळणार का?, आंगणेवाडी यात्रेनिमीत्त मागणी

YouTube Revenue : YouTube ची कमाई किती? Netflix लाही टाकलं मागे! आता 'या' फीचर्सवर करणार फोकस

Latest Marathi News Live Update : रोहित शेट्टीच्या घरावर गोळीबार प्रकरणातील आरोपी आज किल्ला कोर्टात रिमांडसाठी हजर

Nashik Gram Panchayat : नाशिकच्या ग्रामीण भागात आता 'प्रशासकराज'! ६२२ ग्रामपंचायतींच्या चाव्या सरकारी अधिकाऱ्यांकडे

Dating Course Scam : पुरुषांना कसे आकर्षित करायचे? ऑनलाईन कोर्स विकून महिलेने केली कोट्यवधींची कमाई, पण आता उद्भवलं नवं संकट...

SCROLL FOR NEXT