PV Sindhu PTI
क्रीडा

Olympics : दुसऱ्या सेटमध्ये 'कांटे की टक्कर'; सिंधूनं गाठली सेमीफायनल

दुसऱ्या सेटमध्ये कांटे की टक्कर, सिंधूने मारली बाजी

सुशांत जाधव

Olympics 2021 : ऑलिम्पिक स्पर्धेत पदकाची आस असलेल्या पीव्ही सिंधूने स्पर्धेतील आपला दिमाखदार विजयी सिलसिला कायम ठेवलाय. क्वार्टरफायनल सामन्यात घरच्या मैदानात खेळणाऱ्या चौथ्या मानांकित अकाने यामागुची हिला पराभूत करत तिने सेमीफायनल गाठलीये. यामागुचीने जागतिक बॅडमिंटन क्रमवारीत सहाव्या स्थानावर असलेल्या सिंधूविरुद्धच्या लढतीत आक्रमक सुरुवात केली. सुरुवातीला तिने 6-4 अशी आघाडी घेतली होती. पण यातून जोरदार कमबॅक करत सिंधूने पहिला सेट 21-13 असा जिंकला. दुसऱ्या सेटमध्ये दोघींच्यात चांगलाच संघर्ष पाहायला मिळाला. अखेर हा सेट जिंकून सिंधूने अपेक्षेप्रमाणे सेमीफायनलचे तिकीट मिळवले. ( Olympics 2021 Badminton Womens Singles Indias PV Sindhu Beat Japan Akane Yamaguchi Enter SemiFinal)

दुसऱ्या सेटमध्ये दोघींच्यात चांगलाच संघर्ष झाला. सुरुवातीला सिंधूने जपानी यामागुचीला बॅकफूटवर धाडले. त्यानंतर तिने अल्प पॉइंटची आघाडी घेतली. सिंधूने पुन्हा 18-18 अशी बरोबरी साधली. यामागुची पुन्हा 20-19 वर पोहचील. सिंधूने सामना पुन्हा 20-20 बरोबरी साधली. एवढेच नाही तिने हा सेट 22-20 असा खिशात घालत सेमीफायनलमधील प्रवेश निश्चित केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

AAP BMC Election : ‘आम आदमी पार्टी’चा मुंबई महापालिकेसाठी स्वबळाचाच नारा ; सर्व जागांवर उभा करणार उमेदवार!

Maharashtrta News : राज्याचा साखर उतारा वाढला; दीड महिन्यात ३० लाख टन साखरनिर्मिती!

Liver, Kidney, Gut Detox: फक्त १४ दिवसांत करा सगळं शरीर स्वच्छ! आयुर्वेदिक डॉक्टरांनी सांगितलं सर्वात सोपं डिटॉक्स ड्रिंक

Mumbai Local: प्रवाशांना दिलासा! ठाणे–मुलुंड दरम्यान नवीन उपनगरीय रेल्वे स्थानक पूर्ण होणार; रेल्वेमंत्र्यांचे आश्वासन

U19 Asia Cup: पुन्हा भारत - पाकिस्तान फायनल! कधी आणि कुठे पाहाणार लाईव्ह सामना? जाणून घ्या एका क्लिकवर

SCROLL FOR NEXT