PM Marendra Modi pays tribute to hockey legend major dhyan chand on national sports day esakal
क्रीडा

National Sports Dayला पीएम मोदींची महान हॉकी प्लेयर मेजर ध्यानचंद यांना श्रद्धांजली

महान हॉकी प्लेयर ध्यानचंद यांना भावपूर्ण श्रद्धांजली देत काही वर्षात क्रिडा क्षेत्रात होत असलेल्या प्रगतीवर मोदींनी भाष्य केलं.

सकाळ डिजिटल टीम

आज राजकीय क्रिडा दिवस आणि महान हॉकी खेळाडू मेजर ध्यानचंद यांची जयंती आहे. यानिमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महान हॉकी खेळाडू मेजर ध्यानचंद यांना श्रद्धांजली वाहिली. यावेळी काही वर्षात क्रिडा क्षेत्रात होत असलेल्या प्रगतीवर मोदींनी भाष्य केलं. गेल्या काही वर्षात क्रिडा क्षेत्रात प्रगती झाली आहे. पुढील वर्षांतही क्रिडा क्षेत्रात अशी प्रगती होत राहो आणि क्रिडा क्षेत्रात देशाचं नाव मोठं व्हावं असं मोदी म्हणाले. (PM Marendra Modi pays tribute to hockey legend major dhyan chand on national sports day

मोदींनी त्यांच्या ट्विटरवरही क्रिडा दिवसाच्या शुभेच्या देत खास पोस्ट शेअर केली आहे. सगळ्यांना राष्ट्रीय क्रिडा दिनाच्या शुभेच्छा देत त्यांनी महान हॉकी खेळाडू मेजर ध्यानचंद यांच्या जन्मदिनी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली आहे. दरवर्षी हॉकी प्लेयर मेजर ध्यानचंद यांच्या जन्मदिनी राष्ट्रीय क्रिडा दिवस साजरा केला जातो. हा दिवस संपूर्ण देशभऱ्यात साजरा केल्या जातो.

ऑलंपिकमध्ये तीन वेळा गोल्ड मेडल जिंकणारे मेजर ध्यानचंद हे हॉकी टीममधले चांगले प्लेयर होते. त्यांनी १९२८, १९३२ आणि १९३६ मध्ये गोल्ड मेडल जिंकले होते. त्यावेळी ऑलिंपिकमध्ये १८५ देशांनी सहभाग घेतला होता. भारतासाठी त्यांनी ५७० गोल काढले होते.

राष्ट्रीय क्रिडा दिवसाच्या पर्वावर गल्ली बोळींमध्ये खेळाचे महत्व पोहोचवण्यासाठी युवा कार्यक्रम आणि क्रिडा मंत्रालयाद्वारे आज देशातील २६ शाळांमध्ये क्रिडा स्पर्धेचे आयोजन करण्यात येईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai News: मुंबई सुरक्षेत चौथ्‍या स्‍थानावर! ‘राष्ट्रीय गुन्हे अन्वेषण’चा अहवाल; सर्वाधिक गुन्हेगारी कोणत्या शहरात?

मुसळधार पावसाचा हाहाकार! पूल कोसळून ६ जणांचा मृत्यू, भूस्खलनामुळे रस्ते बंद

Kolhapur News : देवीची मूर्ती मंडपात; साउंडची ईर्ष्या चौकात, पोलिसांनी काठ्यांनी मारलं तरीही बारा तासांहून अधिक काळ मंडळांनी अडवले रस्ते

Latest Marathi News Live Update: शेतकर्‍यांना आज मदतीची गरज- शरद पवार

Kolhapur Tragedy : क्लासमध्ये ओळख, मैत्रिणीला कोल्हापुरातून उचललं; पंढरपुरात ४ दिवस कोंडलं, कोकणात नेलं पण तिथून पळून गेली अन्...

SCROLL FOR NEXT