Sachin Tendulkar And R Praggnanandhaa Sakal
क्रीडा

विक्रमादित्य सचिनकडून प्रज्ञानंदाच तोंडभरुन कौतुक

सुशांत जाधव

जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानावर असलेल्या मॅग्नस कार्लसेनला (Magnus Carlsen) पराभवाचा दणका देणाऱ्या आर. प्रज्ञानानंदा (R Praggnanandhaa) याचा सचिन तेंडुलकरही जबरा फॅन झालाय. 16 वर्षीय भारतीय बुद्धिबळपटू प्रज्ञानंदा याने दिमाखदार कामगिरी करत जगजेत्या कार्लसनला रोखून दाखवलं होतं. कार्लसनला पराभूत करणारी त्याची खेळी जादूई वाटते, अशी भावना मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरनं व्यक्त केली आहे. बुद्धीबळाच्या खेळात आगामी कामगिरीसाठी खूप खूप शुभेच्छा, अशा शब्दांत तेंडुलकरने आर. प्रज्ञानंदावर कौतुकाचा वर्षाव केला आहे. (Sachin Tendulkar congratulates R Praggnanandhaa on defeating Magnus Carlsen Youve made India proud )

प्रज्ञानंदाची कामगिरी अद्भुत अशी आहे. काळ्या सोंगट्यासह त्याने केलेली खेळीही जादूई होती. त्याने भारताची मान अभिमानाने उंचावणारी कामगिरी करुन दाखवलीये. भविष्यातील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा, अशा आशयाचे ट्विट करत मास्टर ब्लास्टरने भारतीय युवा बुद्धिबळपट्टूला प्रोत्सहान दिले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Satej Patil Shivaji Patil : गोकुळच्या रणधुमाळीत सतेज पाटील, शिवाजीराव पाटलांच्या घरी; महायुतीत नाराजीचा ‘वेध’ घेतल्याची चर्चा

Kunbi Certificate Update : मनोज जरांगेंच्या उपोषणाआधी सरकार ॲक्शन मोडमध्ये! मराठवाड्यात 74 हजार कुणबी प्रमाणपत्रांचे वाटप; हैदराबाद गॅझेटिअरनुसार किती अर्ज मंजूर?

Meta News: अरे बापरे! रात्री 12 ते सकाळी 6 वाजेपर्यंत Insta-Facebook बंद; Meta चे नवे नियम काय?

Marathi News Live Updates : ठाण्यात क्लस्टर योजनेविरोधात पवारांच्या राष्ट्रवादीचा मोर्चा

अमिताभ बच्चन यांनी वयाच्या 83 व्या वर्षी भात खाणं सोडलं; खरंच वयानुसार Rice बंद करणं फायदेशीर आहे?

SCROLL FOR NEXT