Sachin Tendulkar Kolhapuri Chappal Feta Traditional Marathi Look During niece wedding Video Gove Viral esakal
क्रीडा

VIDEO : कोल्हापुरी चप्पल अन् फेटा! सचिन तेंडुलकरचा मराठमोळा लूक व्हायरल

अनिरुद्ध संकपाळ

पुणे : भारताचा माजी क्रिकेटपटू मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या घरात लगीनघाई सुरू आहे. सचिनच्या मोठ्या भावाच्या मुलीचे लग्न पुण्यात पार पडले. यावेळी सचिन तेंडुलकर देखील उपस्थित होता. या लग्नातील त्याचा मराठमोळा लूक सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. (Sachin Tendulkar Kolhapuri Chappal Feta Traditional Marathi Look During niece wedding Video Gove Viral)

सचिन तेंडुलकरने फेसबुकवर आपल्या पुतणीच्या लग्नातील काही फोटो शेअर केले. या फोटोंना त्याने 'पुतणीच्या पुण्यात झालेल्या लग्नाला उपस्थित राहून कुंटुंबासोबत काही चांगले क्षण घालवले.' असे कॅप्शन दिले.

दरम्यान, सचिन तेंडुलकरने या लग्नावेळी मराठमोळा फेटा देखील बांधला होता. हा फेटा बांधतानाचा व्हिडिओ सचिनने आपल्या फेसबुक अकाऊंटवरून शेअर केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe : कामातचं नाही सोशल मीडियावरही तुकाराम मुंढेंचा जलवा; देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, विश्वास नांगरे- पाटलांना टाकलं मागे

Nipani Tavandi Ghat Case : राष्ट्रीय महामार्गावरील तवंदी घाटाजवळ दगडाने ठेचून गडहिंग्लज साखर कारखान्यातील कर्मचाऱ्याचा खून; महमदवर धारदार शस्रानेही हल्ला

China Nepal Border: मृत्यूचे तांडव डोळ्यांसमोर पाहतोय! प्रत्यक्षदर्शीचा अनुभव; चीन-नेपाळ सीमेवर अडकले राज्यातील ४०० भाविक

Marathi News Live Updates : २०२७च्या जनगणनेत ओबीसींसाठी स्वतंत्र रकान्याची मागणी, राज्यस्तरीय मोर्चासह देशव्यापी आंदोलनाची तयारी

Sarvajan Pension Scheme: वृद्ध, विधवा अन् दिव्यांगांना दर महिन्याला थेट खात्यात पेन्शन; ‘सर्वजन पेन्शन योजने’साठी पात्रता काय?

SCROLL FOR NEXT