Wrestlers Protest Sakshi Malik 
क्रीडा

Wrestlers Protest : साक्षी मलिकने अचानक आंदोलनातून घेतली माघार, काय आहे कारण?

Kiran Mahanavar

Sakshi Malik Withdraws From Wrestlers Protest : रेसलिंग फेडरेशन ऑफ इंडियाचे (WFI) अध्यक्ष ब्रिजभूषण सिंह यांच्या विरोधात आंदोलन करणाऱ्या कुस्तीपटूंच्या आंदोलनाला मोठा फटका बसला आहे. 2016 च्या रिओ ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक जिंकणारी कुस्तीपटू साक्षी मलिकने शोमधून माघार घेतली आहे. ती रेल्वेत नोकरीवर परतली आहे.

साक्षीने ब्रिजभूषण विरोधातील आंदोलनातून माघार घेतल्याने मोठा झटका मानल्या जात आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, बजरंग पुनिया आणि विनेश फोगट देखील आंदोलनातून माघार घेऊ शकतात आणि शक्य तितक्या लवकर त्यांच्या कामावर परत येऊ शकतात. या तीन पैलवानांच्या नेतृत्वाखाली ब्रिजभूषणला विरोध केला जात होता. या तिघांना हटवल्याने हे आंदोलन पूर्णत: संपल्याचे मानले जात आहे.

याआधी शनिवारी रात्री साक्षी, बजरंग पुनिया आणि विनेश फोगट यांनी गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली होती. यावेळी कुस्तीपटूंनी गृहमंत्र्यांकडे ब्रिजभूषण यांच्या अटकेची मागणी केली. यानंतर गृहमंत्र्यांनी कुस्तीपटूंवर कोणताही भेदभाव न करता संपूर्ण चौकशीचे आश्वासन दिले होते. अमित शाह म्हणाले की, या प्रकरणी कायदा मार्ग काढेल. पोलीस तपास करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray Meets CM Fadnavis : महाराष्ट्रात राजकीय घडामोडींना वेग! राज ठाकरे सकाळी मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; ‘या’ तीन मुद्द्यांवर चर्चांना उधाण

FDA Action: दहा औषध उत्पादकांचे परवाने रद्द; ४३४ संस्थांची तपासणी; १३५ कंपन्यांना कारणे दाखवा नोटीस

Eknath Shinde: एकनाथ शिंदेंचे ‘मुख्य नेता’पद आधारहीन; उद्धव ठाकरेंच्या पक्षाचा सर्वोच्च न्यायालयात दावा

Delhi to Pune SpiceJet विमानात नेमकं काय घडलं? प्रवाशांना श्वास घेणंही कठीण, विमान रणवेवर पोहोचलं अन् प्रवाशांनी उड्डाणच रोखल

Marathi News Live Updates : ‘गोकुळ’ची आज प्रारूप मतदार यादी, २१ पर्यंत हरकती

SCROLL FOR NEXT