Sania Mirza and Shoaib Malik
Sania Mirza and Shoaib Malik  sakal
क्रीडा

Sania Mirza : घटस्फोट होताचं ‘सानिया मिर्झा’च्या अफेअरच्या चर्चांना फुटले तोंड

सकाळ ऑनलाईन टीम

Sania Mirza and Shoaib Malik Divorced : गेल्या अनेक दिवसांपासून सानिया मिर्झा आणि पाकिस्तानी क्रिकेटर शोएब मलिक यांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतल्याच्या बातम्या येत आहे. सानिया मिर्झाने सतत अशा काही पोस्ट शेअर केल्या होत्या, ज्याला पाहून लोकांना वाटत आहे की शोएब आणि सानियाच्या आयुष्यात काही चांगले चालले नाही. आता या बातमीला दुजोरा देत सानिया आणि शोएबच्या जवळच्या मित्राने याला अधिकृत केले आहे. दोघेही एकमेकांपासून वेगळे झाले आहे. जवळच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, यावेळी सानिया दुबईत आहे तर शोएब मलिक पाकिस्तानमध्ये आहे.

सानिया आणि शोएबच्या घटस्फोटाच्या बातम्या सातत्याने सुरू असतानाच सानियाने यावर कुठलेच भाष्य आजुन तरी केलं नाही. याच दरम्यान आता सानिया मिर्झाचा जुना एक व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे. काॅफी विथ करण या शोमध्ये नेहमीच करण जोहर पर्सनल लाईफ विषयी प्रश्न विचारत असतो. काही वर्षांपूर्वी सानिया मिर्झा आणि फराह खान काॅफी विथ करणमध्ये आले होते. त्या वेळी करण जोहरने सानिया मिर्झाला विचारले की, तू शाहिद कपूरला डेट करत आहेस का? कारण गेल्या अनेक दिवसांपासून तुझे आणि शाहिदचे नाव जोडले जात होते. सानियाचे यावरील उत्तर ऐकून सर्वचजण आर्श्चयचकित झाले.

सानिया शाहिदसोबतच्या डेटींगवर बोलताना म्हणते की, मला याबद्दल आला तरी काही आठवत नाही. मी खूप जास्त प्रवास करत असते त्यामुळे असेल. शाहिदचे करिना कपूरसोबत ब्रेकअप झाल्यानंतर तो सानियाला डेट करत होता या चर्चांना तोंड फुटले आहे. इतकेच नाही तर अनेकदा या दोघांना स्पाॅट देखील केले आहे. मुंबईतील एका हाॅटेलबाहेरही शाहिद आणि सानिया एकत्र दिसले होते. पण काही दिवसांनंतर ब्रेकअप झाले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loksabha Election 2024 : हुश्श..! प्रचार संपला, राज्यात तोफा शांत, तलवारी म्यान

‘चार सौ पार’ पासून बहुमताच्या आकड्यापर्यंत

सत्ता ठरवणारा उ त्त र रं ग

प्रसारणाचं धोरण नवं उत्तमातलं उत्तम हवं

सिक्स जी : भविष्यातली डिजिटल-क्रांती

SCROLL FOR NEXT