Virat Kohli esakal
क्रीडा

शोएब अख्तर म्हणतो; विराटला आणखी घसरण पाहू शकत नाही

खराब फॉर्मशी झगडणाऱ्या विराट कोहलीबद्दल पाकिस्तानच्या शोएब अख्तरने भावनात्मक वक्तव्य केलं आहे

धनश्री ओतारी

आयपीएल १५ व्या सीझनमधील दुसरा क्वालिफायर सामना राजस्थान आणि आरसीबी यांच्यात खेळवण्यात येणार आहे. अहमदाबाद येथे होणाऱ्या सामन्यात जो कोणी बाजी मारेल त्याची फायनलमध्ये लढत गुजरात टायटन्सशी होणार आहे. दरम्यान, खराब फॉर्मशी झगडणाऱ्या विराट कोहलीबद्दल पाकिस्तानच्या शोएब अख्तरने भावनात्मक वक्तव्य केलं आहे.

राजस्थानविरुद्ध लढण्यापूर्वी शोएबने विराटबद्दल भावनिक वक्तव्य केलं आहे. विराटचा आणखी फॉर्म खराब झाल्याचे मी पाहू शकत नाही. आज त्याला जगाला दाखवून द्यायचे आहे की विराट कोहली कोण आहे?

माझे मनं सांगत आहे की आज विराट कोहली कमालीची खेळी खेळणार. तो त्याच्या टीमला पुढं घेऊन जाईल. मी आणखी त्याला फ्लॉप ठरतेले पाहू नाही शकत. ही हाक माझ्या हृदयातून आहे. तरच आजची मॅच पाहण पात्रतेच ठरेल. मला मनापासून वाटतं की तो आजच्या सामन्याचा मॅच विनर बनावा. मी त्याला आनंदी पाहू इच्छित आहे. असे भावनात्मक विधान अख्तरने यावेळी केले.

तसेच, कोहली हा एक ग्रेट प्लेअर आहे. त्याला विनाकारण लोक ट्रोल करत असतात. आज न डगमगता आरसीबीच्या शिरोपेचार मोरपंख रोवायचा आहे. आणि विराट कोण आहे हे दाखवून द्यायचं आहे. अशी भावना यावेळी अख्तरने व्यक्त केली.

यंदाच्या सीझनमध्ये कोहलीने १५ सामने खेळले आहेत. त्याने आत्तापर्यंत ३३४ धावा केल्या आहेत. त्याने केवळ २ अर्धशतके झळकावली आहेत. तर तीनवेळा तो गोल्डन डकवर आऊट झाला आहे. विराटने आयपीएल कारकिर्दीत आत्तपर्यंत २२२ सामने खेळले आहेत. त्याने यादरम्यान, ६६६१७ धावा केल्या आहेत. यामध्ये ५ शतक तर ४४ अर्धशतके ठोकले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pachod News : शिक्षकांना चक्क विद्यार्थ्यांच्या गणवेषाचीही हवीय टक्केवारी; शिक्षकाने केली पुरवठादाराकडे टक्केवारीची मागणी

Nationwide strike : मोठी बातमी! देशभरात तब्बल २५ कोटी कर्मचारी संपावर जाणार; सर्वसामान्यांना कोणत्या कामांमध्ये फटका बसणार?

ENG vs IND, 3rd Test: लॉर्ड्स कसोटीसाठी भारताच्या प्लेइंग-११ मध्ये बदल निश्चित! बुमराहसाठी 'या' खेळाडूला डच्चू मिळणार?

Maharashtra Politics: महाराष्ट्रातील ऊस दराच्या स्पर्धाला माळेगावच्या निकालामुळे गालबोट - चंद्रराव तावरे

बिहार हादरलं! एकाच कुटुंबातील पाच जणांना जिवंत जाळलं; १६ वर्षांच्या मुलाने डोळ्यांनी बघितलं, धक्कादायक कारण?

SCROLL FOR NEXT