Surya Kumar Yadav  esakal
क्रीडा

Surya Kumar Yadav : सूर्याची 'विराट' सारखी कामगिरी; टी 20 मध्ये दिग्गजांच्या पंक्तीत सामील

अनिरुद्ध संकपाळ

Surya Kumar Yadav : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसऱ्या टी 20 सामन्यात सुरूवातीला बसलेल्या दोन धक्क्यानतंरही कर्णधार सूर्यकुमार यादव आणि तिलक वर्मा यांनी आक्रमक फलंदाजी करत भारताला चांगली सुरूवात करून दिली.

सूर्यकुमार यादवने या खेळीदरम्यान, आंतरराष्ट्रीय टी 20 क्रिकेटमधील आपल्या 2000 धावा देखील पूर्ण केल्या. इनिंग्जच्या बाबतीत सर्वात वेगाने टी 20 मध्ये 2000 धावा पूर्ण करणारा तो संयुक्तरित्या दुसऱ्या क्रमांकाचा फलंदाज ठरला.

भारताकडू टी 20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा

  • विराट कोहली - 107 डावात 4008 धावा

  • रोहित शर्मा - 140 डावात 3853 धावा

  • केएल राहुल - 68 डावात 2256 धावा

  • सूर्यकुमार यादव - 56 डावात 2000 धावा

सर्वात कमी डावात टी 20 क्रिकेटमध्ये 2000 धावा करणारे फलंदाज

  • बाबर आझम - 52 डाव

  • मोहम्मद रिझवान - 52 डाव

  • विराट कोहली - 56 डाव

  • सूर्यकुमार यादव - 56 डाव

  • केएल राहुल - 58 डाव

सूर्यकुमार यादवने याचबरोबर अजून एक विक्रम आपल्या नावावर केला. तो टी 20 क्रिकेटमध्ये सर्वात कमी चेंडूत 2000 धावा पूर्ण करणार पहिला खेळाडू ठरला आहे. त्याने 1164 चेंडूतच टी 20 मध्ये आपल्या 2000 धावा पूर्ण केल्या.

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ashadhi Wari: कोरडिये काष्ठी अंकुर फुटले, येणे येथे जाले विठोबाचे; संतश्रेष्ठ भानुदास महाराजांनी पांडुरंगास हंपीतून आणले पंढरपूरला

Pune News : माता न तू वैरीनी! ३.५ लाखांसाठी ४० दिवसांच्या चिमुकली विकले...पुण्यातील धक्कादायक प्रकार

Thackeray Brothers : ठाकरे बंधू एकत्र आले, पण; कोल्हापुरात शिवसेना -मनसेचे मनोमिलन हेच मोठे आव्हान

Ashadhi Ekadashi 2025 : ऑस्ट्रेलियातील साधकांकडून वारीची साधना, माउलींच्या पालखी सोहळ्यात पूर्ण केली पायी वाटचाल; दोघे करणार परतवारी

Gahininath Maharaj: महाराष्ट्राची दक्षिण काशी असलेल्या पंढरपुरात सरकारने संतपिट स्थापन करावे : गहिनीनाथ महाराज

SCROLL FOR NEXT