esakal
क्रीडा

तब्बल १० वर्ष त्रास सहन केला..., Sara Tendulkar चा खुलासा

गेल्या 10 वर्षांपासून सारा एका समस्येशी लढा देतेय.

धनश्री ओतारी

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरची मुलगी सारा तेंडुलकर नेहमीच या ना त्या कारणाने चर्चेत असतं. सारा सोशल मीडियावर आपल्या जीवनातील अनेक गोष्टी आपल्या चाहत्यांना शेअर करताना दिसते. दरम्यान, तिनं गेल्या 10 वर्षांपासून एका समस्येशी लढा देतेय, याची फारच कमी लोकांना कल्पना असेल. असं म्हणत स्वतःबद्दल एक खुलासा केला आहे.

सारा तेंडुलकर सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. सारा नेहमीच आपले सुंदर फोटो शेअर करत चाहत्यांचे लक्ष वेधून घेत असते. दरम्यान, तिनं इंस्टाग्राम स्टोरीवर एक फोटो शेअर केला आहे. ज्यामध्ये तिनं आपल्या चेहऱ्या संबंधीच्या व्यथा स्पष्ट केल्या आहेत.

साराने शेअर केलेल्या फोटोमध्ये तिच्या चेहऱ्यावर काही डाग आणि मुरुम असल्याचं दिसत आहे. हा फोटो इंस्टाग्राम स्टोरीवर शेअर करत साराने भावनिक मेसेज केला आहे.

ही पोस्ट शेअर करताना, "10 वर्षांपासून सातत्य ठेवल्यामुळे माझी त्वचा बरी झालीये. त्यानंतर आज माझी त्वचा बदलली आहे.' असे म्हटलं आहे.

साराची ही पोस्ट सध्या चर्चेत आली आहे. तिच्या या पोस्टने सर्वांचे लक्ष वेधले आहे. साराने काही दिवसांपूर्वीच मॉडेलिंगमध्ये पदार्पण केलं होतं. काही महिन्यांपूर्वी तिने तिच्या इंस्टाग्राम पोस्टमध्ये सौंदर्याचं रहस्य सांगितलं होतं.

सारा इंस्टाग्रामवर लोकप्रिय असून तिचे 2 मिलियन पेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Navy Sailor Family Death: नौदलाच्या खलाशासह पत्नी अन् २ मुलांचे मृतदेह आढळल्यानं खळबळ, २ महिन्यांच्या चिमुकल्याचा समावेश

Raigad News: महाड MIDCमध्ये पुन्हा गॅसगळती, एका कामगाराचा मृत्यू, ८ जण जखमी

Viral Video : तीन वर्षांचा चिमुकला आईची तक्रार घेऊन थेट पोलीस चौकीत पोहोचला, म्हणाला- तिला जेलमध्ये टाका; कारण ऐकून पोलिसांनाही आवरेना हसू

Marathi News Live Updates : मुंबईत भारतीय नौदलाचा खलाशी, पत्नी आणि दोन अल्पवयीन मुले मृतावस्थेत आढळली

IND vs SL 1st Test : एकही चेंडू न खेळता, भारत-श्रीलंकेचे खेळाडू जेवायला गेले! गौतम गंभीरचं डोकं फिरलं; गॉलवर नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT