after physical relationship man lost his memory sakal
लाइफस्टाइल

शारीरिक संबंधानंतर 10 मिनिटांतच झाली Memory Loss, वाचा काय आहे प्रकरण

रुग्णालयात दाखल केल्यानंतर हे प्रकरण उघडकीस आलं.

सकाळ डिजिटल टीम

शारीरिक संबंधांमुळे एखादा लैंगिक आजार होणे किंवा त्रास होणे, शारीरिक जसं की अंग दुखणे ही साधारण बाब आहे. पण सध्या सोशल मीडियावर एक प्रकरण खुप गाजतयं. शारीरिक संबंधांनंतर चक्क स्मृती गायब झाल्याचं एक प्रकरण समोर आलंय. तुमचा यावर विश्वास बसणार नाही पण हे खरंय. सध्या हे प्रकरण चर्चेत आहे. या व्यक्तीने शारिरिक संबंध ठेवल्याच्या 10 मिनिटांनंतर त्याची मेमरी लॉस झाली. (after physical relationship man lost his memory)

66 वर्षाचा या व्यक्तीने आपल्या पत्नीसोबत शारीरिक संबंध ठेवले आणि त्यानंतर 10 मिनिटांत त्याची मेमरी लॉस झाली. शारीरीक संबंधानंतर या व्यक्तीने आपला फोन चेक केला आणि तो तारीख पाहून अस्वस्ठ झाला. त्याला वाटले तो लग्नाचा वाढदिवस विसरला कारण एक दिवसापूर्वीच त्यांची वेडिंग अॅनिव्हरी होती. जी त्याने साजरीही केली होती. पण याबाबत त्याला काहीही आठवत नव्हते. त्यानंतर त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आणि हे सर्व प्रकरण उघडकीस आलं.

रिपोर्टनुसार सेक्सनंतर या व्यक्तीला Transient Global Amnesia नावाचा आजार झाला, असे निदर्शनास आले. तज्ज्ञांच्या मते, 50 ते 70 वयोगटातील व्यक्तींसोबत असं घडू शकतं. सेक्समुळे मेंदूवर परीणाम होत असतो. त्यातून हा प्रकार घडल्याचे समोर आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

DK Shivakumar Net Worth : डी. के. शिवकुमार देशातील 'सर्वात श्रीमंत मुख्यमंत्री! 5 वर्षांत संपत्तीत 500 कोटींची वाढ, त्यांच्यावर अनेक गुन्हे दाखल

West Bengal Political Crisis : ममतांना मोठा धक्का, 60 बंडखोरांनी मांडली वेगळी चूल; गटनेते पदी ऋतब्रत यांची निवड, पक्ष चिन्हावरही केला दावा

दक्षिण मुंबईत वीज संकट! BEST अ‍ॅक्शन मोडमध्ये; 690 कर्मचाऱ्यांची भरती होणार, वारंवार बत्तीगुल होत असल्याने मोठा निर्णय

इतके उद्योग करूनही 'कमळी' अखेर परीक्षेत पास झालीच; किती टक्के मिळाले माहितीयेत? प्रेक्षकांनाही आश्चर्याचा धक्का

Latest Marathi News Live Update: दहा शेतकऱ्यांच्या कृषीपंपांचं केबल चोरीस

SCROLL FOR NEXT