Astro Tips esakal
लाइफस्टाइल

Astro Tips : स्तनाचा आकार सांगतो बाईचा स्वभाव; सामुद्रिक शास्त्रात लिहिलंय...

महिलांच्या वागणुकीचा अंदाज त्यांच्या स्तनाच्या आकारावरून लावता येतो.

सकाळ डिजिटल टीम

Breast Shapes : सामुद्रिक शास्त्रात शरीराच्या वेगवेगळ्या अवयवांविषयी बरेच काही सांगितले आहे. हे अवयव केवळ तुमच्या व्यक्तीमत्वाविषयी नाही तर भविष्यात काय होणार याचे संकेतही देतात. महिलांचेही वेगवेगळे अवयव असे संकेत देतात. आज आम्ही सांगणार आहोत की, सामुद्रिक शास्त्रात महिलांच्या स्तानांविषयी काय सांगितले आहे.

लहान स्तन असणाऱ्या महिला

या बुध्दिजीवी महिला असतात. त्यांच्यात फार नखरे नसतात. त्या आपल्या भावना लपवतात. त्या मानसिकदृष्ट्या कणखर असतात. तसच त्यांच्या दृष्टीकोनही इतरांपेक्षा वेगळा असतो.

मोठे स्तन असणाऱ्या महिला

या महिला स्वतंत्र विचारांच्या असतात. त्या दुसऱ्यांना मदत करण्यात आणि मदत घेण्यात विश्वास ठेवतात. त्यांची तर्कशक्ती फार चांगली असते. म्हणूनच त्या यशस्वी होतात. त्यांचा स्वतःवर ताबा असतो. त्यांची निर्णय क्षमताही चांगली असते.

मध्यम आकाराचे स्तन

या महिला रोमँटिक स्वभावाच्या असतात. त्यांना प्रत्येक गोष्ट लपवून करण्याची सवय असते. बऱ्याचदा त्या आपल्या कामाने इतरांना आश्चर्यचकित करतात.

मोठे आणि लोंबते स्तन

या महिला फार आशावादी असतात. वाईट परिस्थितीतही त्या सकारात्मक असतात. भरपूर आत्मविश्वास असतो. मेहनती, हुशार आणि लाजऱ्या असतात. यांचा सेंस ऑफ ह्यूमर पण चांगला असतो.

गोलाकार स्तन

या महिलांचा स्वभाव भावूक असतो. त्यांचे व्यक्तीमत्व प्रभावशाली असते. चटकन निर्णय घेतात. यांना राग लवकर येतो. त्यामुळे स्वतःवरचा ताबा गमवतात.

पुढे आलेले स्तन

ज्यांचे स्तन पुढे आलेले असतात त्या महिला आकर्षक दिसतात. त्या क्रिएटिव्ह असतात. यांना लोकांची मदत करायला आवडते. त्यांची विचार करण्याची पध्दत वेगळी असते. त्यामुळे त्या इतरांना आकर्षित करतात. दुसऱ्यांचे म्हणणे यांना फार लवकर पटते.

खाली झुकलेले स्तन

अशा महिला चतुर असतात. इतरांना वापरून घेणे चांगले जमते. लोक यांच्याकडे ओढले जातात. त्या नेहमी प्रेमाच्या शोधात असतात. या महिलां इतरांचा सहज विश्वास संपादन करतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sangli Crime : मोक्कातील सांगलीच्या गुन्हेगाराचा सपासप वार करून खून, अल्पवयीन मुलांचा समावेश; वर्चस्ववाद नडला

Latest Marathi News Updates: एरंडोल येथे पोलीस स्टेशनच्यावतीने दादासाहेब पाटील महाविद्यालयात गुरु गौरव कार्यक्रमाचे आयोजन

Beed Crime : बीडमध्ये विकृतीचा कळस! निवृत्त पोलिस फौजदाराला खोलीत डांबून बेदम मारहाण; पाणी मागितले असता तोंडावर केली लघुशंका

Russia Ukraine War: रशियाच्या हल्ल्यांत युक्रेनमध्ये दोन ठार

'या' नक्षत्रांमध्ये जन्मलेली मुलं असतात अतिशय भाग्यशाली; सौंदर्य, यश आणि धनसंपत्तीने होतात समृद्ध

SCROLL FOR NEXT