Astrology sakal
लाइफस्टाइल

Astrology : 'या' राशींच्या लोकांना मित्रांसोबत फिरणे आवडत नाही

आज आपण त्या राशींविषयी जाणून घेणार आहोत.

सकाळ डिजिटल टीम

मैत्री ही प्रत्येकाच्या आयुष्यातील महत्त्वाचा घटक आहे. मैत्री हे प्रत्येकाच्या आयुष्यातील महत्त्वाचं नाटक आहे. अनेकांना मैत्री करणे आवडते तर अनेकांना भरपूर मित्र मैत्रीणी असतात.

कित्येकजण त्यांचा रोजच्या दिवसातला सर्वाधिक वेळ मित्रांसोबत घालवतात. पण ज्योतिषशास्त्रानुसार काही राशीच्या लोकांनी मित्रांसोबत फिरायला आवडत नाही. आज आपण त्या राशींविषयी जाणून घेणार आहोत.

मेष राशी

मेष राशींच्या लोकांना भरपूर मित्र असतात. त्यांना मैत्री करायला आवडते. पण त्यांनी एकटं राहणेही आवडते. त्यामुळे ते मित्रांसोबत फिरायला टाळतात. वेळप्रसंगी मित्रांच्या अडीअडचणीला ते धावतात पण विनाकारण त्यांना मित्रांसोबत फिरायला आवडत नाही.

सिंह राशी

सिंह राशीचे लोकांना पार्टी करायला आवडते एवढंच काय तर मित्रांसोबत वेळ घालवायलाही आवडते पण त्यांना नको त्या ठिकाणी मित्रांसोबत फिरायला आवडत नाही. त्यांना सहसा झोपणे आवडते.

वृषभ राशी

वृषभ राशींच्या लोकांना शांत राहणे आवडते. त्यामुळे ते एकटं राहतात आणि मित्रांसोबत कमी वेळ घालवतात. मित्रांसोबत फिरण्यापेक्षा ते नेहमी झोपण्याला प्रथम प्राधान्य देतात.

तूळ

तूळ राशीचे लोक खूप शांत असतात. त्यांना फार मिक्स व्हायला आवडत नाही. त्यामुळे तूळ राशीच्या लोकांना नेहमी एकटं रहायला आवडतात. त्यामुळे ते मित्रांसोबत फिरणे टाळतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Abhijit Dipke Arrest Claim : आज रात्री आम्हाला अटक होणार... अभिजीत दिपके यांचा मोठा दावा; तिसरी चूक करु नका, सरकारला थेट इशारा

Google Privacy Settings : तुमच्या प्रत्येक हालचालीवर गुगलची नजर? आत्ताच बंद करा 'या' 4 सेटिंग; नाहीतर ट्रॅक होत राहील डेटा

Latest Marathi News Live Update : दिल्लीत हाय अलर्ट! सर्व पोलिस कर्मचाऱ्यांच्या रजा रद्द, अधिकाऱ्यांना सतर्कतेचे आदेश

Gujarat-Assam Flood Crisis : गुजरात अन् आसामवर आभाळ फाटलं; मुसळधार पावसामुळे पूर, जनजीवन विस्कळीत.. 872 गावे पाण्याखाली

Palghar Rain: पालघर जिल्ह्यात पावसाचे थैमान, २००हून अधिक गावांचा संपर्क तुटला; जनजीवन विस्कळीत

SCROLL FOR NEXT