Baby Girls Name esakal
लाइफस्टाइल

Baby Girls Name : मुलीसाठी हटके नाव शोधताय? ही क्यूट नावे तुमच्यासाठी ठरतील बेस्ट ऑप्शन्स

तुम्हीही तुमच्या मुलीसाठी हटके नावाच्या शोधात असाल तर तुम्हाला या हटके नावाच्या लिस्टची मदत होईल.

साक्षी राऊत

Baby Girls Name : हल्ली मुलं जन्माला येण्यापूर्वीच पालक त्यांचे नाव काय ठेवायचे यावर विचार करत असतात. सोशल मीडियावरसुद्धा यावर चर्चा होताना दिसते. काही पालक त्यांच्या बाळासाठी युनिक नाव पुस्तकांत शोधत असतात तर काही लोक सोशल मीडियावर. तुम्हीही तुमच्या मुलीसाठी हटके नावाच्या शोधात असाल तर तुम्हाला या हटके नावाच्या लिस्टची मदत होईल.

बेबी गर्लसाठी युनिक नेम

तुम्ही तुमच्या मुलीसाठी 'अ' अक्षरावरून नाव शोधत असाल तर अनीशा हे नावसुद्धा चांगले आहे. मुलींमध्ये अनीशा हे नवा सध्या ट्रेंडिंगमध्ये आहे. अनीशा नावाचा अर्थ आहे सातत्य, प्रकाश.

क अक्षरापासून सुरु होणारे नाव

जे पालक त्यांच्या मुलीसाठी क अक्षरावरून नाव शोधताय ते कियारा हे नावसुद्धा ठेवू शकतात. कियारा हे अभिनेत्रीचे देखील नाव आहे. त्यामुळे हे नाव तुम्हालाही आवडेल. याचा अर्थ निष्पक्ष असा होतो.

Baby Girls Name

मुलीचे हटके नाव

तुम्हाला तुमच्या मुलीचे युनिक नाव ठेवायचे असेल तर तुम्ही एलिना हे नावसुद्धा ठेवू शकता. एलीनाचा अर्थ होतो अंधारातसुद्धा चकाकणारा. याशिवाय तुम्ही तुमच्या मुलीचे नाव जेमिशा असेही ठेवू शकता. याचा अर्थ होतो रात राणी.

मुलीसाठी सुंदर नाव

ज्या पालकांना त्यांच्या बेबी गर्लसाठी इंग्रजी नाव ठेवायचे आहे ते 'मेलाना' असे त्यांच्या मुलीचे नाव ठेवू शकतात. 'नीलम' हे नावसुद्धा तुमच्या मुलीसाठी उत्तम नाव ठरेल. नीळ्या रंगाचे डोळे असणाऱ्यास नीलम म्हटले जाते. (Lifestyle)

न अक्षरावरून नाव

तुमच्या मुलीचे नाव न वरून सुरु होत असेल तर तुम्ही नीलू किंवा निशा असेही नाव ठेवू शकता. एकेकाळी या दोन्ही नावांची लोकांमध्ये फार क्रेझ होती. अनेक सुपरहित चित्रपटांमध्ये अभिनेत्रींचे नाव निशा आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

US-Iran Tension: तणाव पुन्हा वाढला! कराराची घाई नाही; इराणने अटी मानल्या नाहीत तर हल्ला करू, डोनाल्ड ट्रम्प यांची थेट धमकी

IPL New Rule: इम्पॅक्ट प्लेअर नियम काढून टाका... सचिन तेंडुलकरने सुचवले ३ नवीन बदल; ट्वेंटी-२०ची गुणवत्ता टिकवायची असेल तर...

IPL 2026 Final, RCB vs GT live: बंगळुरू - गुजरात संघात महामुकाबला! BCCI निवड समिती प्रमुखांसह डिविलियर्सही अहमदाबादमध्ये दाखल

IPL 2026: ५ पैकी ५... RCB कडे आहे असा खेळाडू जो देतो चॅम्पियन बनण्याची गॅरंटी! आजपर्यंत कधी हरला नाही T20 फायनल

NIA Deputy SP Accident: भरधाव दुचाकीची कंटेनरला धडक; राष्ट्रीय तपास संस्थेच्या उपअधीक्षकांचा दुर्दैवी मृत्यू; प्रेयसी गंभीर जखमी

SCROLL FOR NEXT