money सकाळ
लाइफस्टाइल

Astro Money Tips: हातात पैसा टिकत नाही? मग ‘या’ चुकीच्या सवयी बदला

तुमच्या हातात जर पैसा टिकत नसेल तर तुम्ही काही चुका करता का? हे लक्षात घेणे गरजेचे आहे.

सकाळ डिजिटल टीम

पैसा हा प्रत्येकाच्या आयुष्याचा महत्त्वाचा घटक आहे. पैशासाठी माणून दिवसरात्र राबत असतो. पैशामुळे सर्व सहज शक्य होतं. जर हाच पैसा तुमच्याजवळ टिकत नसेल तर? हो, असं अनेकांसोबत होतं. अनेकदा हातात पैसा टिकत नसतो. अशावेळी अनेकजण खर्च कमी करतात, अनेक उपाय करतात पण काहीही फायदा होत नाही. मात्र आज आम्ही तुम्हाला खास टिप्स सांगणार आहोत. (Astro Money Tips)

तुमच्या हातात जर पैसा टिकत नसेल तर तुम्हीही काही चुका करता का? हे लक्षात घेणे गरजेचे आहे. आज आम्ही तुम्हाला काही खास उपाय सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया.

  • तुम्ही ज्या ठिकाणी पैसे ठेवता ती जागा रिकामी नसावी. पैसे असलेल्या ठिकाणीच पैसे ठेवावे. यामुळे तुमचे पैसे टिकून राहतात.

  • याशिवाय तुमचा पैसा असणाऱ्या ठिकाणी चाव्या असाव्यात त्यामुळे पैसा टिकून राहतो, असेही शास्त्र म्हणते.

  • ज्या ठिकाणी तुम्ही पैसा ठेवता तिथे आरसा असावा, असंही शास्त्रात म्हटले. सोबतच धनलक्ष्मी असलेल्या ठिकाणी किंवा तिजोरीतच पैसा ठेवावा, असेही सांगितले गेले आहे.

  • ज्या ठिकाणी पैसा ठेवतो त्याठिकाणी कवड्या ठेवाव्या त्यामुळे पैसा दिर्घकाळ टिकून राहतो आणि पैसा सतत येत असतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

हत्तींच्या कळपाला राजधानी एक्सप्रेसची भीषण धडक, ५ डबे रुळावरून घसरले; ८ हत्तींचा मृत्यू

India T20 World Cup Announcement: शुभमन गिलच्या स्थानाला 'या' खेळाडूकडून धोका; SMAT मध्ये १० सामन्यांत चोपल्यात ५१७ धावा, ५१ चौकार अन् ३३ षटकारांचा पाऊस

Kolhapur Election : कोल्हापूर महापालिकेच्या जागावाटपावर महायुतीत तणाव. मंत्री हसन मुश्रीफ २५ जागांवर ठाम; ३३-३३-१५ फॉर्म्युला अमान्य

Nashik : भावाच्या नावावर बोगस मतदानाचा प्रयत्न, बनावट आधार कार्डमुळे उघड; एकाला घेतलं ताब्यात

Latest Marathi News Live Update : नागपूर महापालिका निवडणुकीसाठी आम आदमी पार्टीची दहा उमेदवारांची पहिली यादी जाहीर

SCROLL FOR NEXT