nick names sakal
लाइफस्टाइल

Nick Names : पहा लहान मुलांची एकापेक्षा एक भारी क्‍यूट अन् युनिक निकनेम

या लिस्‍टमधील जे नाव तुम्हाला आवडले ते तुम्ही तुमच्या मुलांसाठी निकनेम म्हणून निवडू शकता. चला तर जाणून घेऊया.

सकाळ डिजिटल टीम

लहान मुलांना घरी वेगवेगळ्या नावाने आवाज दिला जातो. प्रत्येकाला असं वाटतं की आपण आपल्या मुलांना सर्वात छान क्‍यूट नाव द्याव. आज आम्ही तुम्हाला लहान मुलांचे क्यूट आणि युनिक निकनेम सांगणार आहोत. सोबतच त्या नावाचाही अर्थही सांगणार आहोत.

या लिस्‍टमधील जे नाव तुम्हाला आवडले ते तुम्ही तुमच्या मुलांसाठी निकनेम म्हणून निवडू शकता. चला तर जाणून घेऊया. (cute and unique nicknames)

चीकू

जर तुम्ही तुमच्या मुलासाठी क्‍यूट निकनेम शोधत असाल तर चीकू नाव निवडू शकता. फेमस क्रिकेटर विराट कोहलीचे निकनेम सुद्धा चीकू आहे. चीकू हे एका फळाचे नाव आहे.

पीहू

जर तुमच्या मुलीचं नाव 'प' अक्षरावरुन सुरू होत असेल तर तुम्ही तिचं निक नेम पीहू ठेवू शकता. पीहू नावाचा अर्थ महान होतो. मधुर ध्वनी म्हणजे पीहू. पीहू नाव क्‍यूट वाटतं आणि तुम्ही तुमच्या मुलीला हे नाव देऊ शकता.

अमू

मध्य आशियाच्या सभोताली असलेल्या नदीचं नाव अमू आहे. हे नाव तुम्ही तुमच्या मुलीला देऊ शकता. जर तुम्हाला तुमच्या छोट्या प्रिंसेसला निक नाव द्यायचं असेल तर तुम्ही अमू नाम देऊ शकता. हे नाव खूप सुंदर आहे.

बिट्टू

जर तुमच्या घरी मुलगा झाला असेल तर तुम्ही बिट्टू हे निक नेम मुलाला देऊ शकता. बिट्टू हे निक नेम खूप क्यूट वाटतं.

गुडीया

जर तुमच्या घरी छोटी प्रिसेंस असेल आणि तिला तुम्हाला निकनेम द्यायचं असेल तर तुम्ही गुडीया हे निकनेम देऊ शकता. गुडीयाचा अर्थ डॉल होतो.

कुहू

तुम्ही आणखी एक गोंडस असं निकनेम देऊ शकता. तुम्ही कुहू नावाने तुमच्या मुलीला हाक मारू शकता. कुहू चा अर्थ होतो मधुर गीत गाणारी कोकीळा.

चीनू

चीनू हे नाव तुम्ही मुलामुलींपैकी कोणालाही देऊ शकता. चीनू नावाचा अर्थ होतो लहान. क्युट निकनेमध्ये या नावाला जास्त पसंती आहे.

आरू

आरू हे नाव सुद्धा खुप सुंंदर आहे. आरूचा अर्थ होतो शांत. त्यामुळे आरू निकनावानेही आपल्या मुलीला हाक मारू शकता.

सोनु

सोनु हे निकनेम खूप जास्त फेमस आहे. सोनु या नावाचा अर्थ होतो सोना

किंवा स्वर्ण.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

DC vs GT Live: गुजरात टायटन्सने शेवटच्या चेंडूवर मॅच जिंकली! KL Rahul चे शतक हुकलं अन् डेव्हिड मिलरचे प्रयत्नही फसले, दिल्ली कॅपिटल्स १ धावेने हरले

IPL 2026 : खळबळ!दिल्ली-गुजरात मॅच सुरू अन् अरुण जेटली स्टेडियमच्या गेटजवळ सापडली संशयास्पद बॅग, यंत्रणा सतर्क; काय होत त्यात?

बाबा वेंगाची भविष्यवाणी खरी आहे का? तिसऱ्या महायुद्धाबद्दल काय केलं होतं भाकित? खरं काय जाणून घ्या

Pune Metro: बोअरवेल घेताना भूमिगत मेट्रोच्या बोगद्याला पाडलं छिद्र; पुणे कोर्टाने घरमालकाचा अटकपूर्व जामीन फेटाळला

भारतीय राजकारणात मोठा बदल! संसद आणि विधानसभांमध्ये महिलांना ३३% आरक्षण लागू होणार? विधेयकाला मोदी कॅबिनेटची मंजुरी

SCROLL FOR NEXT