Lakshmi Poojan Wishes esakal
लाइफस्टाइल

Lakshmi Poojan Wishes: लक्ष्मीपूजनाला आपल्या माणसांना शेअर करा 'या' खास शुभेच्छा

या खास शुभेच्छांनी करा तुमच्या घरच्यांना खुश

सकाळ डिजिटल टीम

Diwali: दिवाळीत दिव्यांनी आज भारत प्रकाशमय झालेलं आहे. तेव्हा लक्ष्मीपूजनाच्या महत्वाच्या दिवशी तुमच्या घरच्यांना करा खास मॅसेज. यामुळे तुमच्या नात्यातील पकड आणखी घट्ट होईल. अनेकजण कामानिमित्त बाहेर राहात असतील किंवा तुमचे प्रियजन एकाच शहरात मात्र वेगवेगळ्या ठिकाणी राहात असतील तर तुम्ही त्यांना या शुभेच्छा नक्की पाठवायला हव्यात. (Diwali)

लक्ष्मीपूजनाच्या निमित्ताने तुमच्यासाठी अनेक सुंदर शुभेच्छा आणि संदेश दिले आहेत. तुमच्या प्रियजनांना ते नक्की पाठवा. (message)

1) लक्ष्मीचा हात असो,

सरस्वतीची साथ असो,

गणरायाचा निवास असो,

आणि माता दुर्गेच्या आशीर्वादाने

आपले जीवन नेहमी उजळून जावो,

लक्ष्मीपूजनाच्या खूप सा-या शुभेच्छा!

2) धनलक्ष्मी,धान्यलक्ष्मी, धैर्यलक्ष्मी, शौर्यलक्ष्मी,

विद्यालक्ष्मी, कार्यलक्ष्मी, विजयालक्ष्मी, राजलक्ष्मी

या दीपावलीत या अष्टलक्ष्मी, तुमच्यावर धनाचा वर्षाव करोत

लक्ष्मी पूजनाच्या हार्दिक शुभेच्छा

3) रांगोळीच्या सप्तरंगात

सुखाचे दीप उजळू दे,

लक्ष्मीच्या पावलांनी

घर सुख-समृद्धीने भरू दे

लक्ष्मीपूजनाच्या मन:पूर्वक शुभेच्छा

4) दीपावलीत होती

जसा वर्षाव अनारचा,

तुमच्या जीवनात होवो

वर्षाव धन-संपत्तीचा.

लक्ष्मी पूजनाच्या हार्दिक शुभेच्छा!

5) कुंकवाच्या पावलांनी आली देवी लक्ष्मी आपल्या द्वारी,

या दिवाळीला करूया लक्ष्मीची आराधना.

लक्ष्मीपूजनाच्या हार्दिक शुभेच्छा!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nepal Flood: नेपाळच्या मदतीला भारत धावला! महापुरामुळे वीज संकट; मागणीनुसार अतिरिक्त वीजपुरवठा करणार

Asia Cup 2026: बलाढ्य टीम इंडिया शफालीच्या फिफ्टीनंतरही थायलंडसमोर ढासळली; किती धावांचे ठेवले टार्गेट?

Abhijeet Dipke: विजेता दहिया यांची CJPमध्ये एन्ट्री होणार? अभिजीत दिपकेंनी दिलं मोठं उत्तर; स्पष्ट केली भूमिका

Manoj Jarange : मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनाला अभिजीत दिपकेंचा पाठिंबा; सरकारला दिला थेट इशारा

ENG vs PAK: जो रुटचा पाकिस्तानविरुद्ध लॉर्ड्सवर खेळताना विश्वविक्रम! सचिन तेंडुलकर, पाँटिंगलाही टाकलंय मागे

SCROLL FOR NEXT