Amazon Quiz: sakal
लाइफस्टाइल

Amazon Quiz: ॲमेझॉन वर द्या पाच सोपी प्रश्नांची उत्तरे अन् जिंका 500 रुपये

या क्वीजच्या माध्यमांतून तुम्ही जर पाच सोपी प्रश्नांची उत्तरे दिली तर तुम्हाला ५०० रुपये जिंकता येणार.

सकाळ डिजिटल टीम

दिवाळीनिमित्त अनेक ॲप्स आणि वेबसाईट वेगवेगळे ऑफर देत आहे. विशेषत: शॉपिंग किंवा फूड ॲपवर ग्राहकांसाठी विशेष ऑफर उपलब्ध केले जात आहे. असाच एक ऑफर ॲमेझॉनकडून देण्यात आलाय.

ॲमेझॉनने एक क्वीज ऑफर दिली आहे. या क्वीजच्या माध्यमांतून तुम्ही जर पाच सोपी प्रश्नांची उत्तरे दिली तर तुम्हाला ५०० रुपये जिंकता येणार. चला तर जाणून घेऊया ही क्वीज नेमकी काय? (diwali special offer Amazon Quiz)

ॲमेझॉनचा हा डेली क्वीज असून दररोज सकाळी 8 वाजता सुरू होणार तर रात्री 12 पर्यंत हा असणार. या क्वीजमध्ये सामान्य ज्ञान (GK) आणि करंट अफेयर्सचे प्रश्न असणार. जर तुम्ही उत्तरे बरोबर दिली तर तुम्हाला ५०० रुपये मिळणार.

क्वीज दरम्यान प्रत्येक प्रश्नाला चार ऑप्शन दिले जातात आजच्या क्वीजचा जो कोणी विजेता असणार त्याचे नाव दुसऱ्या जाहीर करण्यात येतं.

  • जर तुमच्याकडे ॲमेझॉन ॲप नाही तर सर्वात आधी हे ॲप तुमच्या मोबाईल किंवा लॅपटॉपमध्ये इंस्टॉल करा.

  • इंस्टॉल केल्यानंतर साईन इन करा.

  • त्यानंतर ॲप ओपन करा आणि होमस्क्रीनला खाली स्क्रोल करा. तिथे तुम्हाला ॲमेझॉन क्वीजचे बॅनर दिसेल.

  • तिथे तुम्हाला पाच प्रश्व दिसतील.

आजचे पाच प्रश्न -

प्रश्न १ : In the recently concluded T20I series between India and Australia, who was named the Player of the Series?
उत्तर : Axar Patel.

प्रश्न २ : In the upcoming movie ‘Godfather’ starring Chiranjeevi, which of these famous actresses would be seen in a key role?
उत्तर: Nayanthara.

प्रश्न ३: Recently the Prime Minister’s scheme for mentoring young authors was launched by the Ministry of Education, named what?
उत्तर : YUVA 2.0

प्रश्न ४ : This famous scientist was born in which present day country?
उत्तर : Croatia.

प्रश्न ५ : What is this structure called?
उत्तर: London Eye

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs PAK: अक्षरच्या गोलंदाजीवर मोठा शॉट मारायला गेला पण…; शानदार झेल घेत तिलकने झमानला दाखवला ‘शॉर्टकट टू पॅव्हेलियन’, पाहा व्हिडिओ

Sharad Pawar : राज्याची सामाजिक वीण विस्कटली: शरद पवार: 'सामाजिक ऐक्याबाबत तडजोड करणार नाही'

IND vs PAK, Asia Cup: बुमराह, कुलदीप, अक्षर, हार्दिक... सगळेच चमकले! शंभरी पार करतानाही पाकिस्तानला आठवले तारे

Prime Minister Narendra Modi: काँग्रेसचा पाठिंबा दहशतवाद्यांना : पंतप्रधान नरेंद्र माेदींचा घणाघात; घुसखोरांना थारा नाही

CM Devendra Fadnavis: प्राध्यापकांची ८० टक्के पदे त्वरित भरणार: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस;'उर्वरित २० टक्के पदभरतीस लवकरच मान्यता'

SCROLL FOR NEXT