Dream Astrology sakal
लाइफस्टाइल

Dream Astrology : 'या' स्वप्नांचा थेट करियर आणि संपत्तीवर होतो परिणाम

असं स्वप्न तुम्हालाही पडलं का?

सकाळ डिजिटल टीम

Dream Astrology : स्वप्न हे माणसाच्या आयुष्याचा एक भाग आहे. स्वप्न हे वेगवेगळ्या प्रकारचे असतात आणि ही स्वप्ने अप्रत्यक्षरित्या काहीतरी संकेत देत असते. काही स्वप्न हे करियर आणि आर्थिक स्थितिवरही प्रभाव टाकते. आज आपण याच काही स्वप्नांविषयी सांगणार आहोत जी स्वप्ने तुम्हालाही आली तर तुमचं आयुष्य बदलवू शकते. (Dream Astrology these dreams can affect on career and wealth )

स्वत:ला आकाशात उडताना पाहणे -  

जर तुम्ही स्वप्नात स्वत:ला आकाशात उडताना पाहत असाल तर समजायचे की काही दिवसातचं तुम्ही नशीब चमकणार आहे. तुम्हाला करिअरमध्ये मोठं यश मिळणार. चांगलं पद मिळणार आणि तुमचा पगारसुद्धा वाढेल. 

स्वत:ला नदीत पोहताना पाहणे -

जर तुम्ही स्वप्नात स्वत:ला पोहताना पाहत असाल तर आणि तुमची पोहण्याची दिशा सरळ असेल तर हे एक शुभ संकेत आहे. असे स्वप्न आल्यास करीअरमध्ये नवीन संधी मिळण्याचे संकेत असते. पण जर तुम्ही स्वप्नात स्वत:ला उलट दिशेने पोहताना पाहत असाल तर यामुळे करिअरमध्ये अडचणी येण्याची शक्यता असते.

स्वप्नात पांढरा हत्ती पाहणे -

जर तुम्ही स्वप्नात पांढरा हत्ती पाहत असाल तर हा शुभ संकेत असतो. तुमच्यावर देवी-देवतांची विशेष कृपा आहे, असं मानलं जातं. असं स्वप्न आल्यास तुम्हाला धनलाभ होऊ शकतो. तुमच्या आयुष्यात पैशांची कमतरता राहत नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Satara Heritage: साताऱ्याच्या ऐतिहासिक वैभवाला नवी झळाळी! संगम माहुली विकासासाठी १३२.९५ कोटींना मंजुरी, काय आहे ऐतिहासिक महत्त्व..

Pune Property tax: ५०० चौरस फुटांपर्यंतच्या घरांवरील करमाफीवरून वाद; भाजपने पुणेकरांची फसवणूक केल्याचा 'आप'चा आरोप

IND vs ENG: वैभव सूर्यवंशीच्या प्रतिक्षा, पण पाऊस करणार गेम? पहिल्या T20I सामन्यासाठी काय आहेत हवामान अंदाज?

Illegal Immigrants India : नक्षलवादानंतर आता घुसखोरांवर सर्जिकल स्ट्राईकची तयारी, अमित शहा यांनी बोलावली मोठी बैठक

Pune Crime: पुण्यात मित्रच ठरला मारेकरी! किरकोळ वादाचे पर्यवसान खुनात; मित्रानेच लोखंडी पाईपने डोक्यात वार करून घेतला जीव

SCROLL FOR NEXT