prada sweater 123.jpg 
लाइफस्टाइल

फॅशनच्या नावाखाली काहीही? छिद्रेवाला स्वेटरची किंमत वाचून व्हाल थक्क

ज्योती देवरे

आजच्या युगात प्रसिध्द होण्यासाठी कोणी काय करेल याचा काही नेम नाही...आपण सोशल मीडियावर फॅशनचे विचित्र ट्रेंड पाहत असतो. काही जण त्याला आवडीने दाद देतात. तर काही नावं ठेवतात. पण आता तुम्हीच पाहा ना काहीजण फॅशनच्या नावाखाली असे वेगवेगळे प्रयोग आणत आहेत. ज्यामुळे तुम्ही देखील थक्क व्हाल!

फॅशनच्या नावाखाली काहीही?
फॅशनची कोणतीही अचूक व्याख्या नाही. उदाहरणार्थ, जर एखादा ड्रेस आपल्याला फॅशनेबल बनवू शकतो आणि तोच ड्रेस घातल्यानंतर काही जणांना विचित्रही वाटू शकतो. पण फॅशन जगतात विचित्र म्हणता येणार नाही. कारण त्याला प्रसिद्ध फॅशन ब्रँड्सचा टॅग असतो. सोशल मिडियावर सध्या काही लोक आगामी पिढीसाठी हा फॅशन ट्रेंड सांगत आहेत. पण हेच ट्रेंड काही लोकांना विचित्र वाटले तर आश्चर्य वाटून घेऊ नका.

छिद्रेवाला स्वेटर 90 हजार रुपयांना
लक्झरी ब्रँड 'प्राडा' ने नुकताच इंस्टाग्रामवर एका स्वेटरचा फोटो शेअर केला आहे. या कंपनीने स्प्रिंग समर 2021 कलेक्शनसाठी हे स्वेटर बनवले आहे. त्यात बर्‍याच छिद्रे (होल्स) आहेत.  कंपनीने त्याची किंमत 905 डॉलर्स ठेवली आहे, म्हणजेच भारतीय चलनात त्याचे मूल्य सुमारे 90 हजार रुपये आहे.

नेटकरी शेअर करताएत अनुभव

सोशल मीडियावरील नेटकरी या छिद्रेवाल्या स्वेटरच्या फॅशनमुळे याची खिल्ली उडवत आहेत. तर जेव्हा लोकांना या स्वेटरची किंमत कळली तेव्हा त्यांना आश्चर्य वाटू लागले की, 'सर्व काही खरचं आहे का?' हे स्वेटर पाहून युजर्स बरेच मिम्स आणि त्यांचे स्वतःचे मजेदार अनुभव शेअर करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Playoff Scenario : ४ जागांसाठी ७ संघांमध्ये शर्यत! प्ले ऑफमध्ये पोहोचण्याची कोणाला किती संधी? जाणून घ्या डोकं चक्रावून टाकणारं समीकरण

IPL 2026 Playoff Race: विजयासह कोलकाता नाइट रायडर्सची गाडी पुढे सरकली; दिल्ली कॅपिटल्सचे पॅकअप, Finn Allen चे वादळी शतक

Pune tenant & PG rules : पुण्यात भाडेकरू, पेईंग गेस्ट, वापरलेल्या वाहनांच्या व्यवहारांची माहिती पोलिसांना देणे अनिवार्य

Onion Price Crash: सटाणा बाजारात कांद्याला ५० रु. दर; संतप्त शेतकऱ्याचा आत्महत्येचा प्रयत्न, पोलिसांच्या हस्तक्षेपाने अनर्थ टळला

SSC Result : मंगळवेढा दहावी निकालात ५.८४ टक्के घसरण; इंग्लिश स्कूलची स्वर्णश्री धनंजय पाटील ९९.८० टक्क्यांसह तालुक्यात अव्वल

SCROLL FOR NEXT