Fashion Trends  esakal
लाइफस्टाइल

Fashion Trends : नुस्ता फुलांचा सडा, फ्लोरल प्रिंटच्या फॅशनने अभिनेत्रींच्या मनातही घातलाय राडा!

फ्लोरल प्रिंटने फॅशन ट्रेंड गाजवलाय

Pooja Karande-Kadam

Fasjion Tips : प्लेन, शिफॉन, चिकनकरी वर्कच्या ट्रेंडनंतर आता मार्केटमधये एका प्रिंटने धुमाकुळ घातलाय. तो म्हणजे फ्लोरल प्रिंट ड्रेस होय. फ्लोरल प्रिंट ड्रेसची क्रेझ सध्या बॉलिवूड अभिनेत्रींनाही पडली आहे. अनेक अभिनेत्रींनीही फ्लोरल प्रिंटच्या ड्रेसवर फोटोशूट केले आहे.   

सध्या ट्रेंडींग असलेल्या फ्लोरल कुर्ती, ड्रेस हे उन्हाळ्यातही आरामदायक आहेत. जे स्टायलिश असतात आणि त्यांना गरम वाटत नाही. हवामान बदलले की त्यानुसार कपड्यांचे ट्रेंडही बदलतात. आम्ही तुम्हाला अशा प्रिंटबद्दल सांगणार आहोत, जे उन्हाळ्यात खूप गोंडस दिसते.

मोठी गोष्ट म्हणजे फ्लोरल प्रिंट आउटफिट्स खूप स्वस्त आहेत. ते विकत घेण्यासाठी तुम्हाला खूप पैसे खर्च करण्याचीही गरज भासणार नाही.

जान्हवीची फ्लोरल साडी

जान्हवी कपूर तिच्या स्टाइलमुळे चर्चेत राहते. तुम्ही तिच्या या लूकवरून टिप्स घेऊ शकता. अशा फ्लोरल प्रिंटच्या साडीत तुम्ही तुमचे केस मोकळे ठेवाल. यामुळे तुमचा लूक खूपच गोंडस होईल.

जान्हवीची फ्लोरल साडी

सारा अली खानचा शरारा

शरारा सूट देखील सध्या ट्रेंडमध्ये आहेत. अशा परिस्थितीत तुम्ही बाजारातून फ्लोरल प्रिंट शराराही खरेदी करू शकता. उन्हाळ्यासाठी हा एक परिपूर्ण पोशाख आहे. डे पार्टीमध्ये जर तुम्हाला स्टायलिश दिसायचे असेल तर असा फ्लोरल प्रिंट ड्रेस हा उत्तम पर्याय आहे. यासोबत हेअरस्टाइलची विशेष काळजी घ्या.

सारा अली खानचा हा फ्लोरल अनारकली लूक सर्व मुलींसाठी चांगला पोशाख आहे. तुम्ही तुमच्या घरातील कार्यक्रमांमध्ये ते घालू शकता. तुम्ही आउटिंगला जात असाल तर असा फ्लोरल प्रिंट स्लिट ड्रेस तुमच्यासाठी योग्य आहे. ती दिसायला खूप स्टायलिश दिसते.

इंडियन लुक देणारा ड्रेस

कतरिनाने फ्लोरल प्रिंटेड ड्रेस परिधान केला होता. हा ड्रेस या उन्हाळ्याच्या हंगामात प्रत्येकासाठी कॅरी करण्यासाठी योग्य असल्याचे दिसते. या ड्रेसच्या स्लीव्हज पूर्ण आहेत, ज्यामुळे ड्रेसला अधिक स्टायलिश लुक मिळतोय.

कतरिनाचा फ्लोअर प्रिंटवर झगमगाट

फ्लोरल प्रिंट कुर्ते

मॉडर्न आणि स्टाइल दिवा लुकसाठी हा परफेक्ट कुर्ता आहे. हलक्या हिरव्या रंगाच्या या कुर्त्यावरील फुलांची डिझाइन फार फ्रेश आहे. हा Front-Slit long dress आहे. जीन्स आणि हाय हिल्ससोबत हा कुर्ता परफेक्ट दिसेल. वापरायला अतिशय आरामदायी असा हा कुर्ता फॅशन आणि कम्फर्ट यांचं परफेक्ट कॉम्बिनेशन आहे. 

इंडोवेस्टर्न लुक प्रिंट कुर्ता

स्टायलिश, कम्फर्टेबल आणि कॅज्युअल लुकचे हे कुर्ते डेली ऑफिसवेअर म्हणून परफेक्ट आहेत. ग्रीन आणि पिंक अशा दोन पेस्टल शेड्समुळे या कुर्त्यांना फार एलिगंट लुक मिळाला आहे. या गिफ्टमुळे तुमची प्रिय व्यक्ती अधिकच खुश होईल,

एलिगंट आणि स्टायलिश आहे. पांढऱ्या रंगाच्या गाऊनवर नाजूक फुलांची प्रिंट आहे. स्लीव्हलेस आणि कीहोल नेक यामुळे या Gown Kurta ला एक मॉर्डन लुक मिळाला आहे. कोणत्याही कॅज्युअल इव्हेंटसाठी हा गाऊन सुंदर दिसेल. 

पांढऱ्या रंगाच्या गाऊनवर नाजूक फुलांची प्रिंट

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shubhanshu Shukla Research : शुभांशु शुक्लांनी अंतराळात केला थरारक प्रयोग! बनले 'या' खास गोष्टीवर संशोधन करणारे पहिले भारतीय..

Nagpur Fraud: खोट्या रजिस्ट्रीच्या आधारे उचलले ३८ लाखांचे गृहकर्ज

Pune News : रस्त्याच्या मधोमध झाडामुळे अपघाताचा धोका; प्रयेजा सिटी सोसायटी परिसरातील स्थिती, जवळच शाळा असल्याने चिंता

Latest Maharashtra News Live Updates: अर्जेंटिनाचा यशस्वी दौऱ्यानंतर , पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं ब्राझीलची राजधानी रिओ दि जनेरियो इथं भव्य स्वागत

Pune News : नानासाहेब पेशवेंच्या समाधीची दुरवस्था; परिसरात कचऱ्याची समस्या; महापालिकेच्या दुर्लक्षामुळे ऐतिहासिक वारसा उपेक्षित

SCROLL FOR NEXT