Find Animal In Image 
लाइफस्टाइल

बुद्धीचा खुराक! या फोटोतला प्राणी ओळखून दाखवा!

तुम्ही फक्त फोटो पाहिलात तर काही प्राणी दिसतील

सकाळ डिजिटल टीम

सोशल मीडियावर काहीना काही कोडी व्हायरल होत असतात. ती सोडवायला लोकांना आवडतात. सध्या सोशल मीडियावर एक फोटो व्हायरल होतो आहे. हा फोटो पाहून गोंधळायला होतं. जर तुम्ही फक्त फोटो पाहिलात तर काही प्राणी दिसतील. नीट बघितलत तर त्यात खूप घोडे आहेत असं वाटेल. कारण ९९ टक्के लोकं तो प्राणी घोडा असल्याचं म्हणत आहेत. पण खरतर तो वेगळा प्राणी आहे. फोटो नीट बघा आणि तुम्हाला कोणता प्राणी वाटतोय ते सांगा.

हो फोटो लोकप्रिय वाइल्ड लाईफ फोटोग्राफर बीवर्ली जोबर्ट (Beverly Joubert ) यांनी काढला आहे. त्यांनी आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर हा फोटो २०१८ साली शेअर केला होता. तो आजही व्हायरल होतो आहे. या पोस्टमध्ये त्यांनी हे चित्र आफ्रिकेच्या दक्षिण भागात असलेल्या बोत्सवाना मक्गाडिकगडी तलावाचे आहे, असे म्हटले आहे.

हा फोटो शेअर केल्यावर लोकांना तो बघून त्यातील प्राणी घोडा असल्याचे वाटले. पण जर नीट बघितलं तर लक्षात येईल की यात अनेक झेब्रा आहेत. त्यांची सावली घोड्यासारखी वाटल्याने अनेकांना तसा भास झाला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ashok Kharat: आपल्यावर कुणी हात घालू शकतो त्याने विचार केला नव्हता, पण... पोलीस आयुक्त संदीप कर्णिकांनी सांगितला अटकेचा थरार

Latest Marathi News Live Update : कोल्हापूरमध्ये बिद्रीतील श्रद्धा हॉस्पिटलमध्ये गर्भलिंग निदान प्रकरण उघड

Beed News:मुलींनो एचपीव्ही लस घ्या; लसीमुळे तुम्हाला कोणताच धोका होणार नाही; अनेकांची पाठ; आकडे सांगताहेत भविष्यातील कर्करोगाची वाट; गैरसमज चुकीचा

Kolhapur Air Connectivity : कोल्हापुरातून मुंबई, अहमदाबाद व बंगळूरसाठी नवीन, सुधारित विमानसेवा सुरू; सोयीस्कर प्रवास होणार

Chhatrapati Sambhajinagar: रॉकेल मिळणार; पण ‘स्टोव्ह’ कुठून आणणार?; अनेक कुटुंबांचा प्रश्न ः एकच सिलिंडर असलेल्या गृहिणींपुढे अडचणींचा भडका

SCROLL FOR NEXT