Flipkart Sale
Flipkart Sale google
लाइफस्टाइल

Flipkart Sale : फक्त Rs 250 मध्ये मिळणार Apple AirPods , आज शेवटचा दिवस

नमिता धुरी

मुंबई : आज फ्लिपकार्ट रिपब्लिक डे सेल 2023 चा शेवटचा दिवस आहे आणि फ्लिपकार्ट सेल संपण्यापूर्वी, जर तुम्ही देखील नवीन Apple Earbuds खरेदी करण्याचा विचार करत असाल, तुमच्या साठी आनंदाची बातमी.

आज तुम्हाला Apple AirPods खूप स्वस्तात खरेदी करण्याची संधी आहे. गेल्या काही वर्षांत, Apple ने आपल्या Airpods चे अनेक जनरेशन मॉडेल लॉन्च केले आहेत, परंतु या कंपनीचे सेकंड जनरेशन मॉडेल ग्राहकांमध्ये खूप लोकप्रिय आहे. हेही वाचा - मेडिकल मॅनेजमेंटही हृदयविकारावर ठरु शकते उपाय

Apple Airpods 2nd Generation ची किंमत

फ्लिपकार्ट सेलमध्ये ऍपल ब्रँडचे एअरपॉड्स 29 टक्के डिस्काउंटनंतर 9 हजार 999 रुपयांना विकले जात आहेत, परंतु या इअरबड्ससोबत तुम्हाला फ्लिपकार्टच्या अनेक ऑफर्सचाही लाभ मिळेल, ज्याच्या मदतीने तुम्ही हे डिव्हाइस फक्त 250 रुपये खरेदी करू शकता. कसे ते जाणून घेऊया.

फ्लिपकार्ट ऑफर्स

Apple Airpods 2 सोबत मिळणाऱ्या Flipkart ऑफरबद्दल बोलायचे झाले तर, या डिव्हाइससोबत जुना फोन एक्सचेंज केल्यानंतर चक्क 8,750 रुपयांपर्यंतचा बंपर डिस्काउंट दिला जात आहे.

तुम्ही तुमचा जुना फोन एक्सचेंज करून पूर्ण एक्सचेंज मूल्य मिळवल्यास, Apple Airpods च्या दुसऱ्या पिढीच्या मॉडेलची किंमत रु. 1249 इतकी असेल (रु. 9999 (Airpods मूळ किंमत) - रु 8750 (एक्सचेंज मूल्य) = रु 1249 (पूर्ण एक्सचेंज मिळाल्यानंतरची किंमत).

याशिवाय Citi, Yes Bank आणि ICICI Bank क्रेडिट कार्ड्स वरून Buds वर 10 टक्के सूट दिली जात आहे.

जर तुम्हाला 9999 रुपयांच्या एअरपॉड्सवर 999 रुपयांची सूट मिळाली, तर तुम्हाला या बड्स रु. 1249 (पूर्ण एक्सचेंज नंतरची किंमत) - रु. 999 (कार्ड डिस्काउंट) = रु. 250 मध्ये मिळतील.

Apple मध्ये सध्या AirPods, Apple AirPods, Apple AirPods Pro आणि AirPods Max चे थर्ड जनरेशन मॉडेल सुरू आहेत.

पण जागतिक बाजारपेठेबद्दल बोलायचे झाले तर, कंपनीच्या एअरपॉड्सच्या सेकंड जनरेशनची विक्री खूप चांगली आहे, हे मॉडेल उत्कृष्ट फीचरसह उत्तम बॅटरी सुद्धा देते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Weather Update : पावसाचा हायअलर्ट! राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा, वाचा हवामान विभागाचा अंदाज

Sakal Podcast: ‘एमएचटी- सीईटी’चा आज निकाल ते साहित्य अकादमीचे पुरस्कार जाहीर

Breakfast Recipe For Fathers Day: 'फादर्स डे' ला नाश्त्यात बनवा चवदार छोले भटुरे, जाणून घ्या सोपी रेसिपी

Supplementary CET : पुरवणी सीईटीबाबत संभ्रम;बीबीए, बीसीएबाबत महाविद्यालयांकडून तारखेचा संदेश प्रसारित

Accident News : मुंब्रा बायपासवरून खाली मिक्सर पलटी होऊन एकाचा मृत्यू,तर सहाजण गंभीर जखमी

SCROLL FOR NEXT