लाईट फूट ड्रायव्हिंग Esakal
लाइफस्टाइल

Light Foot Driving नेमकं आहे तरी काय? यामुळे कार देईल जबरदस्त मायलेज

अनेकदा तुमच्या कार चालवण्याच्या पद्धतीवर देखील कारचं मायलेज Car Milage ठरत असतं. जर तुम्हाला तुमच्या कारमध्ये जास्त मायलेज हवं असले तर तुम्ही Light Foot Driving या टेक्निकचा वापर करू शकता

Kirti Wadkar

पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींमध्ये Fuel Prices दिवसेंदिवस वाढ होवू लागली आहे. यातही जर कार जुनी असेल किंवा जास्त मायलेज देत नसेल तर इंधनाचा खर्च वाढतो आणि तुमच्या खिशाला मोठा फटका बसतो. Fuel Saving Tips Try Light Foot Driving for Good Milage of your Car

अनेकदा तुमच्या कार चालवण्याच्या पद्धतीवर देखील कारचं मायलेज Car Milage ठरत असतं. जर तुम्हाला तुमच्या कारमध्ये जास्त मायलेज हवं असले तर तुम्ही Light Foot Driving या टेक्निकचा वापर करू शकता. यामुळे कारच मायलेज वाढून खर्चातही बचत होईल.

लाईट फूट ड्रायव्हिंग ही कार चालवण्याची एक टेक्निक आहे. यामध्ये उर्जेची Energy मोठ्या प्रमाणात बचत होते. या पद्धतीमध्ये तुम्ही गाडी अगदी आरामात आणि कमीत कमी ऊर्जा खर्च करून चालवू शकतात. या टेक्निकमध्ये तुम्हाला अॅक्सीलरेटर पेडल अत्यंत हलकं आणि काळजीपूर्वीक दाबायचं आहे. तसंच ब्रेकचा Brakes कमीत कमी वापर करण्याचा सल्ला दिला जातो.

कसे कराल लाईट फूट ड्रायव्हिंग

Light Foot Driving हं टेक्निक अत्यंत सोपं आहे. यासाठी तुम्हाला केवळ कारला एका ठराविक स्पीड पर्यंत नेऊन नंतर अॅक्सिलरेटर सोडून द्यायचा आहे. त्यानंतर अगदी हळूवारपणे पुन्हा अॅक्सिलरेटर पॅडल दाबायचं आहे. जेव्हा कार एक ठराविक स्पीड मेंटेन करेल तेव्हा अॅक्सिलरेटर दाबणं थांबवा.

हे देखिल वाचा-

हा स्पीड इतका हवा की तुम्हाला वारंवार ब्रेक दाबण्याची आवश्यकता भासणार नाही. जरी ब्रेकची थोडीफार गरज असेलच तर ते इंजन ब्रेकिंगने शक्य झालं पाहिजे. जर तुम्हाला ही स्पीड गाठणं आणि त्यावर नियंत्रण राखून कार चालवणं शक्य झालं तर तुम्हाला चांगलं मायलेज मिळेल. यालाच Light Foot Driving म्हणतात.

क्रूज कंट्रोलचा वापर

जर तुमच्या कारमध्ये क्रूज कंट्रोल असेल तर तुम्ही त्याचा वापर करू शकता. यामुळे देखील तुम्हाला चांगलं मायलेज मिळेल. एकंदर मायलेज जास्त मिळाल्याने तुमची मोठी बचत देखील होईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ketan Agrawal Case: लोहगडावर पुन्हा मर्डर सीन, केतनचा पुतळा पुन्हा तेथूनच फेकला

Pune Breaking News: पुण्यात झाड कोसळलं, मुलगी बचावली,घटना CCTVमध्ये कैद

State Award: अंबडच्या लालवाडीतील प्रगतशील शेतकरी गोवर्धन उगले यांना राज्यस्तरीय कृषीभूषण (सेंद्रिय शेती) पुरस्कार

चंद्रपूरमध्ये वनक्षेत्राबाहेर आढळला वाघाचा मृतदेह; शिकार की नैसर्गिक मृत्यू? गूढ वाढलं...परिसरात खळबळ

Rajapur Tourism: जिथे शिवरायांनी इंग्रजांना धडा शिकवला... राजापूरची ऐतिहासिक ब्रिटिशकालीन वखार नव्या रूपात सज्ज; पर्यटनाचे नवे आकर्षण

SCROLL FOR NEXT