लाइफस्टाइल

Expert Tips: किचनमधिल या 5 गोष्टीचा वापर करून खाज सुटण्यापासून मुक्ती मिळवा

अर्चना बनगे

कोल्हापूर : उन्हाळ्याच्या दिवसात त्वचेची काळजी अधिक घेणे गरजेचे आहे. कारण या दिवसात फंगल इंफेक्शनमुळे त्वाचा प्रभावित होते. दाद-खाज खुजली सुध्दा एक प्रकारे इंफेक्‍शन आहे. ज्याला रिंगवर्म असेही म्हणतात.त्वचेशी संबधित प्रत्येक समस्या उन्हाळ्यात उध्दभवत असतात. ही खुप त्रासदायक आणि लवकर बरी न होणारी समस्या आहे. परंतु योग्य वेळेत जर याचा उपचार केला तर डागाला वाढण्यापासून रोखता येते. बाजारात तुम्हाला दाद-खाज खुजलीवर अनेक क्रीम, पाउडर मिळतील मात्र यामुळे रिंगवर्म काही काळासाठी कमी होईल पण ठीक नाही होणार काही दिवसानी परत ही समस्या होऊ शकते. यासाठी घरगुती उपाय केले तर ही समस्या कमी होऊ शकते.

Get rid of itching using these 5 things kitchen tips marathi news

डाग उठण्याची कारणे

जर त्‍वचेला ओले ठेवत असाल आणि कोरडा करत असाल तर तुम्हाला डागेची समस्या होऊ शकते.

जर कोणाला आधिच इंफेक्शन झाले असेल आणि त्याच्या संपर्कात आला असेल तर ही समस्या होऊ शकतो.

ज्यांना अधिक घाम येतो. त्यांनी दिवसातून 2 वेळा आंघोळ करायला हवी.

डागाच्या सम्येची लक्षणे

पित्त

लाल डाग पडणे

खाज होणे

जलन महसूस होणे

फोडांसारखे फोड

डागाच्या सम्यसेला दूर करण्याचे घरगुती उपाय

चिंचेचे पाणी

1 बड़ा चम्‍मच इमली

1 कटोरी पानी

साहित्य

चिंचेच्या पाण्याला 20 ते 25 मिनिटे पाण्यात भिजवा

आता या पाण्याला गाळून एका स्‍प्रे बॉटलमध्ये भरा

या पाण्याला दिवसातून 4ते 5 वेळा लावा

यामुळे थोडी जलन होईल पण लवकर बरं होईल

अमचूर पाउडर

साहित्य

एक मोठा चमचा अमचूर पाउडर

एक बाऊल पाणी

कृती

सर्वात पहिल्यांदा अमचूर पाउडरला भिजवून घ्या

आता या पाण्याला गाळून एका स्‍प्रे बॉटलमध्ये भरा

या पाण्याला दिवसातून 2ते 3 वेळा लावा.

थोड्या वेळाने टिशु पेपर ने पुसून घ्या

कडी पत्याचा लेप

कृती

15-20 कडी पत्‍ता

एक छोटा चम्‍मच गुलाब जल

असे बनवा

सगळ्यात पहिल्यांदा गरम पाण्यात कडी पत्याच्यी पाणे उकलून घ्या

त्यानंतर पावडर तयार करा

आता या पावडरीत गुलाब जल घाला

या लेपला लावून घ्या

त्यानंतर स्वच्छ पाण्याने धुऊन घ्या.

सफरचंदाचे व्हिनेगर

एका कॉटनला सफरचंदाच्या व्हिनेगरमध्ये डिप करा

आता या काॅटनला 10 ते 15 मिनिटांसाठी इंफेक्शन झालेल्या ठिकाणी लावून घ्या

दिवसातून एक वेळेला लावा फरक पडेल

एलोवेरा जेल

एलोवेरा पानाला स्वच्छ करून घ्या

दोऱ्याच्या मदतीने मधून कापून घ्या

एलोवेराच्या मधिल पिवळा भाग काढून टाका

चांगला रिझल्ट येण्यासाठी दिवसातून 2 ते 3 वेळा लावा

या गोष्टी लक्षात ठेवा

आेले कपडे घालू नका

घामाची कपडे परत वापरू नका

जखम झालेल्या जागी नख लावू नका

जखम झालेली जागा टिशू पेपरने साफ करा

Get rid of itching using these 5 things kitchen tips marathi news

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PAK vs UAE: what a throw! पाकिस्तानी खेळाडूने अम्पायरला चेंडू फेकून मारला, वसीम अक्रमने केलं कौतुक! सोशल मीडियावर ट्रोल

Kharadi Traffic : खराडी-हडपसर रस्त्यावर बेशिस्त पार्किंग, वाहतूक कोंडी व अपघाताची शक्यता; नागरिकांची कारवाईची मागणी

Handshake Controversy Timeline : पाकिस्तान क्रिकेट बोर्डाची टप्प्याटप्प्याने कशी नाचक्की होत गेली ते वाचा... Andy Pycroft प्रकरण त्यांच्यावरच कसं उलटलं?

Latest Maharashtra News Updates : आयएमएच्या राज्यस्तरीय बंदला कल्याणमध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद

Family Travel Tips: फॅमिलीसोबत प्रवासात निघालात? डिहायड्रेशनपासून बचावासाठी ही फळं सोबत ठेवा!

SCROLL FOR NEXT