Gym Dress esakal
लाइफस्टाइल

Gym Dress Tips : जिममध्ये वर्कआऊट करताना कोणते कपडे घालावेत; पहा या टिप्स

व्यस्त असलेल्या श्येड्यूलमध्ये वेळ काढून लोक जीममध्ये जातात

सकाळ डिजिटल टीम

Gym Wear Dressing tips : व्यस्त असलेल्या श्येड्यूलमध्ये वेळ काढून लोक जीममध्ये जातात. दिवसातील काही वेळ तिथे घालवतात. यामूळे शरीर सुडौल असावे असे सगळ्यांनाच वाटत असते. पण ही गोष्ट काहीच लोक पूर्ण करू शकतात. बॉडी बनवण्यासाठी, वजन वाढवणे आणि कमी करण्यासाठी लोक जिममध्ये मेहनत करतात. काही लोक केवळ आहे ते पर्नालिटी मेंटेन रहावी यासाठी जिम जॉईन करतात.

जिममध्ये वेगवेगळ्या मशिन्सवर वर्कआऊट केले जाते. त्यातील काही उपकरणे तर जड असतात. त्यामूळे तिथे वावरताना आरामदायक वाटेल असेच कपडे घालावेत. कोणते कपडे घातल्यावर आरामदायक वाटेल याबद्दल आज जाणून घेऊयात.

जिम जॉईन केल्यावर वर्कआउट रुटीनमध्ये कोणते व्यायाम करायचे. डायटमध्ये काय खावे किंवा नाही हे ठरवले जाते. जिमला जाण्यासाठी शारीरिक क्षमता आणि स्फूर्ती जेवढी महत्वाची आहे तेवढीच कपड्याची निवड महत्वाची आहे. तुम्हीही अंगावर काहीही घालून एक्सरसाइज करू शकत नाही.

महिलांसाठी कसे असावेत कपडे

जिमच्या कपड्यांमध्ये बाजारात महिलांसाठी अनेक व्हरायटी आहेत. महिलांनी जिमला जाण्यापूर्वी योग्य फिटिंगच्या स्पोर्ट्स ब्रा ची निवड केली पाहिजे. जर योग्य फिटिंगची ब्रा नसेल तर एक्सरसाइज करताना अडचण होऊ शकते. कपडे जास्त लूज असून नये किंवा जास्त टाइट असू नये.

पुरुषांसाठी कसे असावेत कपडे

काही पुरूषांना जिमला जाताना शॉर्ट्स घालायला आवडते. व्यायाम करताना पायांनाही घाम येतो. त्यामुळे फुल लेंथ ट्राउजरच घालावी. काही लोक हेवी वेट एक्सरसाइज करत असतात. तर तुम्ही सपोर्टरचा वापर करणं गरजेचं आहे.

चांगल्या जीम वेअरचे फायदे

व्यायाम करताना प्रचंड प्रमाणात घाम येतो. त्यामूळे घाम शोषून घेण्याची चांगल्या दर्जाच्या जिमच्या कपड्यांची गरज असते. त्यामुळे तूम्हाला चिकटपणा जाणवू शकत नाही. योग्य साइजचे कपडे निवडल्याने त्मविश्वास येतो. त्यामूळे व्यायाम करणे सोपे जाते. त्यामूळे वर्कआउट्स देखील योग्य टाईमला होते.

जिममध्ये घालायचे कपडे योग्य नसतील. तर व्यायामादरम्यान शरीरात रक्ताभिसरणाशी संबंधित आजार उद्भवू शकतात. रक्तप्रवाहात अडथळा आल्यास अधिक थकवा किंवा चक्कर येण्यासारखी परिस्थिती उद्भवू शकते.

कपडे निवडताना अशी घ्या काळजी

कपड्यांची क्वालिटी चांगली असावी. ज्या कपड्याच जास्त घाम शोषण्याची क्षमता आहे, असे कपडे निवडावेत. जिमसाठी वापरले जाणारे कपडे चांगले असावेत. अधित घट्ट आणि खूप सैलसर नसावेत. पुरुषांनी शॉर्ट्स जिम आउटफिट निवडू नये. महिलांनी योग्य स्पोर्ट्स ब्रा निवडावी. स्टायलिश जिम आउटफिट निवडा परंतु कपड्यांचा आरामदायकपणा लक्षात ठेवा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs NZ 3rd T20I : ११ महिन्यांनी आला अन् चमकला! हार्दिक, जसप्रीत, हर्षितसह न्यूझीलंडवर 'तो' भारी पडला; वर्ल्ड कपसाठी दावा ठोकला

Pune News : गर्दीतून पुढे येत मयूरने वाचवला जीव; फीट आलेल्या व्यक्तीला दिली तातडीची मदत

Latest Marathi news Live Update : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत मुझफ्फरपूरमध्ये राष्ट्रध्वज फडकवणार

कर्तव्यपथावर देशभक्तीचा जल्लोष! प्रजासत्ताक दिनाचा भव्य सोहळा कसा असेल? यावर्षीची थीम काय? जाणून घ्या संपूर्ण कार्यक्रम

Republic Day 2026 : प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपतींचे राष्ट्राला संबोधन- "युवा पिढी देशाच्या बहुआयामी विकासाला दिशा देत आहे"

SCROLL FOR NEXT