mushroom
mushroom 
लाइफस्टाइल

कॉलेस्ट्रॉलची समस्या होईल दूर; आहारात करा मशरुमचा समावेश

शर्वरी जोशी

गेल्या काही काळापासून मशरुमच्या (mushroom) मागणीत लक्षणीय वाढ झाली आहे. कोणत्याही हॉटेल किंवा रेस्टॉरंटमध्ये गेल्यावर मशरुमपासून बनवलेले एक ना अनेक पदार्थ सहज आपल्या दृष्टीस पडतात. त्यातच कोणताही पाश्चात्य पदार्थ ट्राय करायचा असेल तर त्यातही मशरुम (mushroom) आवर्जुन घातले जातात. विशेष म्हणजे चवीला रुचकर लागणारे हे मशरुम शरीरासाठीही तितकीच फायदेशीर आहेत. म्हणूनच, मशरुम खाण्याचे फायदे कोणते ते जाणून घेऊयात. (health-benefits-of-eating-mushroom)

१. मशरुममध्ये मोठ्या प्रमाणावर अँटीऑक्सिडंट असतात. त्यामुळे वय वाढण्याची गती कमी होते.

२. मशरुममध्ये अॅर्गोथिऑनिन आणि ग्लूटोथिऑन असतात.

३. मशरुममध्ये व्हॅटामिन डीचं प्रमाण मोठ्या प्रमाणावर असतं. ज्यामुळे हाडांची झालेली झीज भरुन निघते.

४.वजन नियंत्रणात येते.

५. मशरुममध्ये कार्बोहाइड्रेट्स असतात, ज्यामुळे रक्तातील साखर नियंत्रणात राहते.

६. कॉलेस्ट्रॉलचं प्रमाण नियंत्रणात राहतं.

७. उत्साह टिकून राहतो.

(ही बातमी संशोधकांनी केलेल्या वैद्यकीय संशोधनावर तसेच तज्ज्ञांच्या मतांवर आधारित आहे. या मतांशी 'सकाळ ऑनलाइन'चा कोणताही संबंध नाही. त्यामुळे कोणतेही वैद्यकीय उपचार करण्यापूर्वी आरोग्यतज्ज्ञ आणि डॉक्टरांशी योग्य तो सल्लामसलत करणे आवश्यक आहे.)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Arvind Kejriwal: नायब राज्यपालांकडून केजरीवाल पुन्हा टार्गेट! खलिस्तान्यांकडून पैसा घेतल्याची केली NIAकडं तक्रार

Team India Jersey: T20 वर्ल्ड कपमध्ये टीम इंडिया दिसणार नव्या रुपात, नवी जर्सी झाली लाँच; पाहा Video

IPL 2024 MI vs SRH Live Score: हार्दिक पांड्या ऑन फायर! तिसरी विकेट घेत हैदराबादला दिला सातवा धक्का

Hires Women to Seduce Men: पबमध्ये पुरुषांना भुरळ घालण्यासाठी महिलांची नियुक्ती; पोलिसांच्या छाप्यात धक्कादायक प्रकार उघड

Sunita Williams News : अभिमानास्पद! सुनीता विल्यम्स पुन्हा घेणार अंतराळात झेप; सोबत नेणार भगवद्‍गीता अन् 'ही' खास मूर्ती

SCROLL FOR NEXT