Fertility Massage: sakal
लाइफस्टाइल

Fertility Massage: फर्टिलिटी मसाज केल्याने गर्भधारणेस होते मदत; जाणून घ्या कसं?

फर्टिलिटी मसाज काय आहे?

सकाळ डिजिटल टीम

प्रत्येक स्त्रिला आई होण्याचं स्वप्न असतं. लग्न झाल्यानंतर अनेक स्त्रियांना गर्भधारणेस अडचणी येतात. यामागे अनेक कारणे असतात. बदलते राहणीमान आणि खाण्या पिण्याच्या सवयी यामुळेही गर्भधारणेस अडचणी होतात पण तज्ञ यासाठी फर्टिलिटी मसाज करण्याचा सल्ला देतात.

फर्टिलिटी मसाज काय आहे? आणि खरंच फर्टिलिटी मसाज केल्याने गर्भधारणेस मदत होते का? याविषयी आज आपण जाणून घेणार आहोत. (Fertility Massage News )

फर्टिलिटी मसाज काय आहे?
फर्टिलिटी मसाज एक प्रकारची मालिश आहे. ज्यामुळे प्रजनन क्षमता आणि आरोग्य सुधारण्यास मदत करते. ही एक नॅचरल गोष्ट आहे जी फर्टिलिटीशिवाय पोटाच्या समस्या, मासिक पाळीतील अडचणी दूर करण्यास मदत करतात ही मालिश करताना एरंडी किंवा विविध प्रकारचे तेल वापरले जाते.

फर्टिलिटी मसाजचे फायदे
1. नियमित अशी मालिश केल्याने शरिरातील ब्लड फ्लो सुधारतो आणि हार्मोन बॅलेंस करण्यासही मदत करतात

2. हे मसाज ओव्यूलेशन आणि गर्भामध्ये एंडोमेट्रियल अस्तर मोठं करण्यास मदत करते

3. या मालिशमुळे ऑक्सीटोसिनसारखे फील-गुड हार्मोन अॅक्टिव्ह करण्यासही मदत होते

4. शरीराच्या विविध अवयवांचे दुखणे कमी होते.

5. पीरियड्सदरम्यान रक्त प्रवाह सुरळीत करण्यासही मदत करतात.

खरंच फर्टिलिटी मसाज गर्भधारणा करण्यास मदत करते?

खरं तर यावर अद्यापही कोणताही ठोस पूरावा नाही की या मालिशमुळे प्रजनन क्षमता सुधारू शकते की नाही पण अनेक अभ्यासातून ही बाब समोर आली आहे की मालिशमुळे शरीरातील तणाव कमी होऊन डोपामाइन और सेरोटोनिनचा स्तर वाढतो ज्यामुळे मूडमध्ये फरक जाणवतो.

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींना पाठिंबा देत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar Death News LIVE Updates : मुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे बारामतीत दाखल

Budget 2026 : बजेट लीक म्हणजे काय? झाल्यास काय होतं? गोष्ट त्या बजेटची ज्यामुळे अर्थमंत्र्यांना द्यावा लागला राजीनामा...

Ladki Bahin : ‘लाडकी बहीण’ नेमकी कुणाची?; निवडणुकीचा केंद्रबिंदू महिलांच्या खात्यात १५००, प्रचारात हजारो दावे

Latest Marathi News Live Update : भुसावळ तालुक्यातील वरणगाव परिसरात अवकाळी पावसाची हजेरी

विना ॲप उघडता करू शकता Swiggy वरून ऑर्डर; पाहा ChatGPT अन् Gemini ला तुमचा 'डिलिव्हरी बॉय' बनवायची ट्रिक

SCROLL FOR NEXT