sleep sakal
लाइफस्टाइल

Should Drink Water Before Sleep : रात्री झोपण्यापूर्वी पाणी प्यावे का?

यासोबतच शरीरात पाण्याची मात्रा भरपूर असणे गरजेचे आहे.

सकाळ डिजिटल टीम

अनेकदा सकाळी उठल्यावर फ्रेश वाटत नाही. यामागे आपण अनेक कारणे आहेत. कधी झोप पूर्ण न झाल्यानेही आपल्याला फ्रेश वाटत नाही पण तुम्हाला माहिती आहे का? झोपेच्या आधी आपण काय खातो? आपली लाईफस्टाईल कशी आहे हे खूप जास्त महत्त्वाचे आहे.

या संदर्भात डॉक्टरही आपल्याला बरेच सल्ले देतात. जसे की रात्री लवकर झोपणे. रात्रीचा योग्य आहार घेणे, झोपण्यापूर्वी मोबाईल लॅपटॉपासून दूर राहणे, इत्यादी. खरं तर यासोबतच शरीरात पाण्याची मात्रा भरपूर असणे गरजेचे आहे.

आपण अनेकदा रात्री झोपण्यापूर्वी पाणी पिणे टाळतो. कारण जास्त पाणी पिल्याने रात्री टॉयलेटला अनेकदा जाण्याची वेळ येते मग प्रश्न निर्माण होतो की खरंच रात्री झोपण्यापूर्वी पाणी प्यावे का? आज आपण या विषयीच जाणून घेणार आहोत.

रात्री झोपण्यापूर्वी पाणी प्यावे का?

  • शरिराच्या सर्व प्रकारच्या समस्यांसाठी डॉक्टर अनेकदा रात्री झोपण्यापूर्वी पाणी पिण्याचा सल्ला डॉक्टर देतात.

  • झोपण्यापूर्वी पाणी प्यायल्याने शांत झोप येते

  • याशिवाय स्कीन, पोटाच्या आरोग्यासाठी रात्री पाणी पिणे गरजेचे आहे.

  • झोपण्यापूर्वी तुम्ही पाणी पित असाल तर तुमची त्वचा चमकदार दिसते. तुमचं मन उत्साही राहतं दिवसभर एनर्जी राहते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Indian Army: देशसेवकाला अखेरचा सलाम! जवान तुषार भिलारेंच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; कुटुंबीयांचा आक्रोश काळजाला भिडणारा

Delhi Pollution Master Plan : दिल्लीत ५० टक्के कर्मचाऱ्यांना 'WFH' अनिवार्य, पार्किंग शुल्कातही दुप्पट वाढ; प्रदूषण नियंत्रणासाठी नवे धोरण लागू

Pune Highway Upgrade: घोडेगाव–मंचर–बेल्हे महामार्ग विकासाला ४७० कोटींचा मुबलक निधी; भीमाशंकर प्रवास २० किमीने कमी, भाविकांना मोठा दिलासा

Parbhani News: घरी परतताना काळाचा घाला! जिंतूरमध्ये पुराच्या पाण्यात वाहून गेलेल्या शेतकरी महिलेचा दुसऱ्या दिवशी मृतदेह सापडला

Nanded Accident: परभणीच्या कुटुंबावर काळाचा घाला! नांदेडमध्ये अपघातात कुटुंबप्रमुखाचा मृत्यू, पत्नी व दोन मुले गंभीर

SCROLL FOR NEXT