Human Fact  esakal
लाइफस्टाइल

Human Fact : जशी मानवाची शेपूट नाहीशी झाली तसा माणसाचा हा अवयवही भविष्यात नाहीसा होऊ शकतो?

माणसाच्या शेपटाप्रमाणे भविष्यात कोणता अवयव भविष्यात नाहीसा होऊ शकतो ते जाणून घेऊया

सकाळ ऑनलाईन टीम

Human Fact : माणसाची उत्क्रांती कशी झाली हे सगळ्यांनीच लहानपणी वाचलं असेल. तसेच मानवास आधी माकडासारखी शेपूट होती हेही जवळजवळ सगळ्यांनाच माहिती आहे. हळू हळू मानवाची उत्क्रांती होत गेली आणि मानव जसा दिसतो ते आपल्या सगळ्यांसमोर आहे. माणसाच्या शेपटाप्रमाणे भविष्यात कोणता अवयव भविष्यात नाहीसा होऊ शकतो ते जाणून घेऊया.

तुम्ही तुमच्या उजव्या हाताचा अंगठा आणि करंगळी जोडा. मग हात सपाट पृष्टभागावर ठेवून अशी जोडलेली करंगळी वर उचला. वर दिसलेा स्नायू प्रत्येकाच्या मनगटात असेलच असे नाही. असा अंदाज आहे की हा स्नायू माणसाला लटकण्यासाठी उपयोगात येत असे, मात्र हा स्नायू नसल्याने शरीराला त्याचा काही फरक पडत नाही. (Science)

आपल्याला आपली शेपूट गळालेली जरी पाहता आली नसेल, अॅपेंडिक्स जरी दिसत नसेल, तरी अक्कल दाढ आणि पामारीस लाँगस स्नायू आपण बघू शकतो. तुमच्या मनगटात जर का हा स्नायू दिसत नसेल तर हा स्नायू नाहीसा झालेल्या 10 टक्के लोकांमध्ये तुमचाही समावेश असू शकतो. याचे बरेच रेफरंसेस तुम्हाला ऑनलाइनही अवेलेबल मिळतील. (history)

डिस्क्लेमर - वरील लेख केवळ माहितीसाठी असून सकाळ समुह याची पुष्टी करत नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ENG vs IND, 2nd Test: भारताला विजयाची संधी, पण पाऊस थांबणार कधी? शेवटच्या दिवशी खेळ झाला नाही तर काय, जाणून घ्या

'पुन्हा तोच बसस्टॉप' तेजश्री दिसणार जुन्या स्टॉपवर, फोटो शेअर करत म्हणाली, 'तेच ठाणे, तेच ठिकाण आणि तेच तुम्ही..'

Manmad News : मनमाड बाजार समितीच्या अडचणींवर मुख्यमंत्री फडणवीसांचा ‘सर्जिकल स्ट्राइक

Crime: मुंबईत धक्कादायक प्रकार! आधी गळा दाबून मारलं, नंतर ग्रॅनाइट मशीनने पत्नीचा शिरच्छेद अन्...; विक्षिप्त पतीचं कृत्य

'मला मराठी येत नाही, हिंमत असेल तर हकलून दाखवा' प्रसिद्ध अभिनेत्याचं ठाकरे बंधूंना चॅलेंज, म्हणाला, 'भाषेच्या नावावर हिंसा...'

SCROLL FOR NEXT