Lipstick For Winters esakal
लाइफस्टाइल

Lipstick For Winters : No Massage,No Lip Balm; फुटलेल्या ओठांचा इंस्टंट इलाज आहेत या ब्रँडेड लिपस्टिक्स

लिप बामचा थर लावला तरीही फुटलेले ओठ पटकन लक्षात येतात

Pooja Karande-Kadam

Lipstick For Winters :

हिवाळ्यात कडाक्याची थंडी पडायला लागली की, ओठ फुटायला लागतात. ओठांवर अनेक प्रयोग करून, त्यांवर लिप बाम, लिपस्टीकचा थर दिला तरीही फुटलेले ओठ पटकन लक्षात येतात. योग्य ती काळजी घेऊनही फाटलेले ओठ, त्यावरची त्वचा खडबडीत दिसतेच. 

अचानक एखाद्या कार्यक्रमाला जाताना जेव्हा ओठांकडे लक्ष्य जातं. तेव्हा अगदीच शेवटच्या क्षणी काय करायचं, फुटलेल्या ओठांना कसं लपवायचं हे कळत नाही. त्यामुळे तसेच फुटलेले ओठ घेऊन जावं लागतं.

मॅक लिपस्टिक रेट्रो मॅट फॉल 2013 कलेक्शन 

ही लिपस्टिक MAC कॉस्मेटिक्सच्या नवीनतम लॉन्च केलेल्या संग्रहांपैकी एक आहे, जी भारतीयांसह प्रत्येक त्वचेच्या टोनसाठी योग्य आहे. ही मॅक मॅट लिपस्टिक क्रेयॉन स्वरूपात आहे. जी तुमच्या ओठांना दीर्घकाळ मॉइश्चरायझेशन ठेवते. जेणेकरून तुमचे ओठ फुटत नाहीत. तसेच, कोरडेही होणार नाहीत.

MAC Cremesheen ग्लास लिपग्लॉस

हिवाळा सुरू होताच, आपण आपले कपडे, स्कीन केअर रुटीन, आणि मेकअप उत्पादनांमध्ये बरेच बदल करतो. पण लिपस्टीक तीच असते. पण यंदाच्या हिवाळ्यात तुम्ही लिपग्लॉस वापरू शकता. जी आपल्या ओठांना बेस्ट कलर देते. आणि ओठांना मॉइश्चरायझरही देते.

MAC रेट्रो मॅट लिक्विड लिपकलर 

ही लिपस्टिक डार्क शॅडो मध्ये येते. जी बहुतेक महिला आणि मुलींना पार्टी किंवा वेंडिंग फंक्शनमध्ये लावायला आवडते. तुम्हाला ही मॅक लिक्विड लिपस्टिक संपूर्ण कव्हरेजसह मिळत आहे आणि तिचा पोत इतका चांगला आहे की तो तुमच्या ओठांवर बराच काळ टिकेल.

महिलांसाठी MAC लिपस्टिक ब्रेव्ह      

जर तुम्हाला डार्क शेडची लिपस्टिक लावायला आवडत नसेल, तर तुम्ही स्वतःसाठी ही न्यूड शेडची लिपस्टिक घेऊ शकता. जी आजकाल खूपच ट्रेंडी आहे आणि प्रत्येक लुकला परिपुर्ण आहे. शेड हलक्या रंगाची असण्यासोबतच ती वजनानेही हलके आहे. जे लावल्यानंतर तुम्हाला तुमच्या ओठांवर जडपणा जाणवणार नाही, म्हणूनच याला बेस्ट लिपस्टिक देखील म्हणता येईल.

MAC लिपस्टिक रुबी वू               

रेड रुबी वू शेडमध्ये उपलब्ध असलेली ही लिपस्टिक प्रत्येकीला आवडेल, कारण ही मॅक लिपस्टिक शेड भारतीयांसह प्रत्येक त्वचेच्या टोनला सूट होईल अशीच आहे. ही मॅट लिपस्टिक तुम्हाला पूर्ण कव्हरेज देते आणि ओठांना हायड्रेट ठेवते.

ही लिपस्टिक खूप टिकाऊ आणि दीर्घकाळ टिकणारी आहे. पार्ट्यांव्यतिरिक्त तुम्ही ऑफिसमध्येही ही लिपस्टिक लावू शकता. या लिपस्टिकचे फिनिशिंग खूप चांगले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ICAI CA Final Result 2025 : आयसीएआय सीएचा परीक्षेचा निकाल जाहीर, जाणून घ्या कुठे आणि कसा पाहू शकता?

Ashadhi Ekadashi 2025 Live Updates : नारायण गडावर मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील व महंत शिवाजी महाराज यांच्या हस्ते शासकीय महापूजा संपन्न

ठरलं! 'चला हवा येऊ द्या' या दिवशी सुरु होणार... विनोदाच्या गँगवारमधून यंदा भाऊ कदम गायब?

जगातील सर्वात महाग अश्रू! उंटाच्या अश्रूच्या एक थेंबात 26 सापांचे विष नष्ट करण्याची ताकद, संशोधनातून माहिती समोर...

Ashadhi Ekadashi 2025 : देवशयनी आषाढी एकादशी; विठ्ठल भक्तीचा महापर्व, एकात्मता भक्ती व समर्पणाचे प्रतीक

SCROLL FOR NEXT