Wedding Look Lipstick Shade esakal
लाइफस्टाइल

Wedding Look Lipstick Shade : नाईट लुकसाठी असायलाच हव्या या लिपस्टिक शेडस! हिना खान कडून घ्या इंस्पिरेशन

लिपस्टिक हे एक असं प्रॉडक्ट आहे जे आपला लुक छान ग्लॅमरस करू शकतं

सकाळ डिजिटल टीम

Wedding Look Lipstick Shade : मेकअप करायला कोणाला आवडत नाही, पण मेकआपमध्ये काही प्रॉडक्ट असेही असतात जे आपला अख्खा लुक बदलू शकतात. बाजारात रोज नवनवीन मेकअप प्रॉडक्ट येतच असतात, पण त्यातल नक्की कोणतं प्रॉडक्ट घ्यावं हा प्रश्न असतोच. आपण अनेकदा काही प्रॉडक्ट घेतो खरं आणि ते वापरतोही पण नेमके ते प्रॉडक्ट आपला लुक बिघडवतात.

असंच एक प्रॉडक्ट म्हणजे लिपस्टिक; लिपस्टिक हे एक असं प्रॉडक्ट आहे जे आपला लुक छान ग्लॅमरस करू शकतं किंवा बिघडवू सुद्धा शकतं. परफेक्ट लिपस्टिकची शेड शोधण खूप कठीण आहे. त्यात आता लगीनसराई सुरू आहे, रात्रीच्या लग्नासाठी कोणता आउटफिट घालावा हे तुम्ही ठरवल असेलच, पण त्यावरती कोणती लिपस्टिक लावावी याचा अंदाज घेतला आहे का? रात्रीच लग्न आहे त्यामुळे हेव्ही मेकअप करू नका, ते खूप बटबटीत दिसेल.

त्याऐवजी तुम्ही या लिपस्टिक लावू शकतात.

1. हॉट पिंक कलर

हा कलर कोणत्याही कलर टोणवर छान दिसतो आणि लाइट कलरच्या आउटफिट सोबत खूप सुंदर दिसतो. शिवाय हा कुल कलर टोण मधला असल्याने खूप सुंदर दिसेल.

2. न्यूड ब्राऊन कलर

न्यूड ब्राऊन कलर खूप सुंदर कलर आहे, तुमच्या डे टु डे लाइफ मध्येही ही शेड असली पाहिजे. ही शेड कोणत्याही ड्रेसवर सुंदर दिसेल आणि स्मोकी आय मेकअप सोबत ही शेड तुमचा लुक बदलेल.

3. डीप रेड कलर

दिवस असो वा रात्र कोणत्याही ड्रेसवर, डीप रेड कलरची लिपस्टिक सुंदरच दिसते. शिवाय यामुळे तुम्हाला बोल्ड आणि रॉयल लुक मिळतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

Ranji Trophy: ८ चौकार अन् ३ षटकार... रिंकू सिंगचं खणखणीत नाबाद शतक; टीम इंडियात पुनरागमनासाठी ठोकली दावेदारी

IND vs WI: तिलक वर्माचा ब्रेनफेड मुमेंट... चौकार झाला असं वाटलं अन् झाला विचित्रपद्धतीने रन आऊट; पाहा Video

SCROLL FOR NEXT