Men Health Tips esakal
लाइफस्टाइल

Men Health Tips: पुरुषांनी बडीशेप का खावी? खाण्याचे फायदे वाचाल तर अवाक व्हाल

पुरुषांच्या आरोग्यासाठी याचा विशेष फायदा आहे. चला तर आज बडीशेपचे पुरुषांना होणारे फायदे जाणून घेऊया

साक्षी राऊत

Saunf Benefits: जेवणानंतर साधारण अनेकांना बडीशेप खाण्याची सवय असते. बडीशेप आरोग्यासाठी चांगली मानली जाते. त्यात अनेक जीवनसत्वांचा समावेश आहे. बडीशेपमध्ये लोह, पोटॅशियम, व्हिटॅमिन सी आणि कॅल्शियम असतं. पुरुषांच्या आरोग्यासाठी याचा विशेष फायदा आहे. चला तर आज बडीशेपचे पुरुषांना होणारे फायदे जाणून घेऊया.

आपल्या घरी पाहुण्यांसाठी देखील पानपुड्यात बडीशेप ठेवली असते. बडीशेप खाण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे जेवणानंतर थेट १ चमचा बडीशेप चावणे. त्यामुळे अन्नाचे पचन होते. (Health)

पुरुषांनी बडीशेप खाण्याचे फायदे

शूक्राणूंची संख्या वाढवण्यासाठी फायदेदायी

अनेक रिपोर्ट्सनुसार पुरुषांमध्ये शूक्राणूंची संख्या कमी होत असल्याचे दिसते. याचा परिणाम असा की त्यांना अनेक लैंगिक समस्यांना सामोरे जावे लागते. पुरुषांनी रोज बडीशेप खाल्ल्यास शुक्राणूंची संख्या वाढण्यास मदत होते. सोबतच हार्मोन्सची संख्या सुधारण्यासही मदत होते.

कामवासना वाढते

पुरूषांमध्ये दिवसभर ऑफिसमध्ये काम केल्यामुळे, थकवा वगैरेमुळे कामवासना कमी होते. पण बडीशेप खाल्ल्यास शरीरात ऊर्जा राहते आणि कामवासना वाढण्यास मदत होते.

व्यंध्यत्व दूर होते

पुरुषांमध्ये व्यंधत्वाची समस्याही मोठ्या प्रमाणात दिसून येते. त्यामागे पुरुषांच्या शरीरात कमी झालेले शुक्राणूही कारणीभूत असू शकतात. तेव्हा बडीशेपचे सेवन केल्याने पुरुषांच्या या समस्या दूर होऊ शकतात.

डिस्क्लेमर- संबंधित लेख लिखित माहितीच्या आधारे घेतला असून सकाळ समुह यास जबाबदार नसणार, अधिक माहितीसाठी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Weather : राज्यात विजांसह पावसाची शक्यता; पुढील ५ दिवसांचा हवामान अंदाज

Parag Shah: ३३८३ कोटींचे आमदार रस्त्यावर उतरले; भिक्षेकऱ्याचा वेश करून मागितली भिक्षा, नेमकं कारण काय?

IMD Weather Update: मॉन्सून शनिवारपासून परतीच्या मार्गावर : ‘आयएमडी’ पश्चिम राजस्थानातून घेणार माघार

Maharashtra Police Recruitment: पोलीस भरतीची तयारी करणाऱ्यांसाठी गुड न्यूज! राज्यात ८१०० पदांसाठी नववर्षात भरती; सोलापुरात ११७ जागा

जीवनमान-जीवनभान : व्यायामाने जपूया मानसिक आरोग्य

SCROLL FOR NEXT