birthday sakal
लाइफस्टाइल

रात्री 12 वाजता वाढदिवसाच्या शुभेच्छा चुकूनही देऊ नये, का?

रात्री १२ वाजता शुभेच्छा देणे चांगले नाही. या शुभेच्छा बिनकामाच्या ठरतात, जाणून घ्या कारण.

सकाळ डिजिटल टीम

आपल्या जवळच्या लोकांचा किंवा मित्र-मैत्रिणींचा वाढदिवस असला की आपण आवडीने त्यांना रात्री १२ वाजता शुभेच्छा देतो. मात्र तुम्हाला माहिती आहे का रात्री १२ वाजता शुभेच्छा देणे चांगले नाही. या शुभेच्छा बिनकामाच्या ठरतात. हो, हे खरंय. चला तर या मागील कारण जाणून घेऊया.

विशेषत: तरुणांमध्ये रात्री १२ वाजता वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्याची क्रेझ अधिक आहे. पण शास्त्रानुसार हे चुकीचं आहे. कारण रात्री १२ वाजल्याच्या सुमारास वातावरणात रज आणि तम गुणांचे प्राबल्य असते. यावेळी नकारात्मक शक्तिदेखील अधिक प्रभावी असते. त्यामुळे रात्री १२ वाजता दिलेल्या शुभेच्छा या बिनकामाच्या ठरतात. त्या लाभदायी ठरत नाही.

शास्त्रानुसार सूर्योदयाची वेळ ही शुभ असते. सकाळची वेळेत सात्विकता अधिक असते. यावेळी वातापणात सात्विकता अधिक असते. सूर्योदयाच्यावेळी दिल्या गेलेल्या शुभेच्छा अधिक सकारात्मक आणि प्रभावशाली असतात. त्यामुळे वाढदिवासाच्या शुभेच्छा या १२ वाजता न देता सकाळी देणे कधीही उत्तम आहे. त्यामुळे वाढदिवसाच्या शुभेच्छा कधीच रात्री १२ वाजता देऊ नये. शुभेच्छा या नेहमी पहाटे द्याव्यात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मोठी राजकीय घडामोड! ठाकरे गटातील ६ बंडखोर खासदारांचे शिंदे सेनेत विलिनीकरण अधिकृत, लोकसभा सचिवालयाचा निर्णय

ENG vs IND: एकिकडे निवृत्तीची चर्चा, तर दुसरीकडे गंभीर-रोहितच्या लॉर्ड्सच्या बाल्कनीत गप्पा; Video तुफान व्हायरल

Latest Marathi News Live Update : भविष्यात पुणे आधुनिक शहर म्हणून ओळखलं जाईल - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Kannad Crime : जेहूर येथे विवाहितेने विष प्राशन करून संपविले जीवन; पतीसह सासू-सासऱ्यांवर गुन्हा नोंद

Almatti Dam Water Level Latest Update : आलमट्टी धरणाचे पाणी केवळ पिण्यासाठीच; कृष्णा भाग्य जल निगमचा आदेश, शेतीवर परिणाम होण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT