Optical Illusion  esakal
लाइफस्टाइल

Optical Illusion : 'भालूच भालू त्यात लपलाय आलू, ओळखता आला तर तुमचा मेंदू आहे चालू', शोधा बघू

जर आम्ही तुमच्यासाठी असे फोटो घेऊन आलो आहोत, ज्याला पाहून तुमचे डोके फिरेल.

सकाळ डिजिटल टीम

Optical Illusion : ऑप्टिकल इल्युजन हे सहसा एखाद्या वस्तूच्या प्रतिमा, चित्रकला, स्केच किंवा आकार यांच्याशी संबंधित असतात, ज्यासाठी मेंदूचा वापर करून त्यातलं दडलेलं रहस्य म्हणजेच वस्तू शोधायची असते.

संशोधनात असे दिसून आले आहे की एकाच वेळी अनेक लोकांना ऑप्टिकल इल्युजन वेगळ्या प्रकारे दिसून येतो. याचा अर्थ, प्रत्येक व्यक्ती त्याच्याकडे वेगळ्या विचाराने पाहत आहे. यामुळेच अनेकजण भ्रमात अडकून चुकीची उत्तरे देतात. आज आम्ही तुमच्यासाठी असे फोटो घेऊन आलो आहोत, ज्याला पाहून तुमचे डोके फिरेल.

आजची ऑप्टिकल इल्युजन टेस्ट हे एक अवघड कोडे आहे. हे लहान मुलांसाठी डिझाइन केलेले असले तरी त्याची गाठ सोडवताना मोठ्यांना घाम फुटतो. या ऑप्टिकल भ्रमात तुम्हाला बरेच अस्वल दिसत असतील. काही स्टाईल मारत आहेत तर काही स्वॅगने भरलेले आहेत. पण त्यांच्या मधोमध कुठेतरी एक बटाटा लपलेला आहे. डिझायनरने बटाटा अशा ठिकाणी लपवून ठेवला आहे की लोकांना तो सहज दिसणार नाही. आणि टास्क असं आहे हा बटाटा तुम्हाला १० सेकंदात शोधून दाखवायचा आहे. (Lifestyle)

चित्रात तुम्हाला दिसतोय का बटाटा?

आता वर दिलेल्या ऑप्टिकल इल्युजनचे चित्र जवळून पहा. मग अस्वलांमध्ये लपलेले बटाटे ओळखण्याचा प्रयत्न करा. कलाकाराने अस्वल आणि बटाटा जवळपास सारख्याच आकाराचा बनवला असल्याने तो सहजासहजी दिसत नाही. बटाटे शोधणे कठीण वाटू शकते. पण जेव्हा तुम्ही खालून डावीकडे पहाल तेव्हा तुम्हाला लपवलेला बटाटा दिसेल. (Optical Illusion)

Optical Illusion

ऑप्टिकल इल्युजन हे आपले मन आणि डोळे यांना विचलित करण्यासाठी डिझाइन केलेले असते. कधीकधी आपण जे पाहतो ते प्रत्यक्षात नसते. ज्यामध्ये आपण ज्याच्याकडे दुर्लक्ष करतो, त्याला शोधण्याचे काम प्रत्यक्षात दिले जाते. तुम्हाला हा बटाटा दिसला का ते नक्की कळवा. तो नेमका कुठे होता ते बघा या चित्रात

Optical Illusion

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: आयएएस झाले तरी आयुष्याची परवड थांबली नाही; तुकाराम मुंढे- कर्जबाजारी बापाचा निर्भीड पुत्र

अहमदाबाद-पुणे विमान थेट गोव्याला वळवलं, मुसळधार पावसामुळे निर्णय; प्रवाशांचे हाल

Latest Marathi News Live Update: पश्चिम बंगालमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्याचे प्रयत्न- ममता बॅनर्जी

Strait of Hormuz: 'होर्मुज'साठी ३५ देश एकत्र! ट्रम्प यांची दादागिरी चालणार नाही; ब्रिटनचा पुढाकार, तेल-गॅसचा पुरवठा होणार सुरळीत

Konkan Railway: कोकण रेल्वेचा मोठा बदल! आता पश्चिम रेल्वेच्या मार्गावरून धावणार गाड्या; नवा मार्ग कसा आहे? जाणून घ्या...

SCROLL FOR NEXT